शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

मायलेकाच्या हत्येने मेरठमध्ये दहशत, आधी पतीचीही झाली होती हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 1:35 AM

आॅक्टोबर, २०१६मध्ये निचित्तर कौर यांच्या पतीच्या झालेल्या हत्येचे निचित्तर कौर व बालमेंद्र हे साक्षीदार होते व या खटल्यात न्यायालयात साक्ष द्यायला ते जाणार होते, असे समजते. दुहेरी हत्येने गावात भीती आणि दहशत निर्माण झाली असून ग्रामस्थ दुहेरी हत्येबद्दल काहीही बोलायला तयार नाहीत.

मेरठ : तीन इसमांनी आई आणि मुलाची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर मेरठ जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निचीत्तर कौर (६०) या महिलेची घराबाहेर ३० सेकंदांत ८ गोळ्या घालून हत्या केली. त्या आधी मारेक-यांनी घराजवळ त्यांचा मुलगा बालमेंद्र (२८) याचीही हत्या केली, असे पोलिसांनी सांगितले.कौर यांच्या घराजवळील सीसीटीव्ही कॅमे-यात कौर यांच्या हत्येची घटना टिपली गेली आहे. बालमेंद्र कारने मेरठ शहराकडे येत असताना मोटारसायकलवर आलेल्या तीन जणांनी कार त्याच्या घरापासून सुमारे ८०० मीटर्सवर अडवली आणि त्यांनी त्याच्यावर बेछूट गोळ््या झाडल्या. त्यात तो जागीच ठार झाला. त्यानंतर मारेक-यांनी घरी येऊन बालमेंद्रच्या आईवरही गोळ्या झाडल्या. आॅक्टोबर, २०१६मध्ये निचित्तर कौर यांच्या पतीच्या झालेल्या हत्येचे निचित्तर कौर व बालमेंद्र हे साक्षीदार होते व या खटल्यात न्यायालयात साक्ष द्यायला ते जाणार होते, असे समजते. दुहेरी हत्येने गावात भीती आणि दहशत निर्माण झाली असून ग्रामस्थ दुहेरी हत्येबद्दल काहीही बोलायला तयार नाहीत.सहायक पोलीस अधीक्षक मंजिल सैनी यांनी घटनास्थळी भेट दिली असून, मारेक-यांना लवकरात लवकर अटक करण्याचे आदेश दिले. बालमेंद्रच्या पत्नीने या हत्येसंदर्भात सोखरा खेड्यातील तीन जणांविरुद्ध तक्रार दिली, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखून