शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

'माझे वडील मुस्लिम होते, पण आईची गॅरेंटी नाही देऊ शकत', मुनव्वर राणांचे अजब वक्तव्य...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 18:26 IST

मुनव्वर राणा यांनी वादग्रस्त किंवा विचित्र विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी अशाप्रकारची अनेकदा वक्तव्ये केली आहेत.

Munawwar Rana comment on Mother: आयुष्यभर आईवर कविता लिहिणारे प्रसिद्ध कवी मुनव्वर राणा (Munawwar Rana) यांनी अजब विधान केले आहे. पसमंडा मुस्लिमांना जोडण्यासाठी भाजपने यूपीमध्ये आयोजित केलेल्या अधिवेशनाबाबत त्यांनी एक विधान केले, ज्यामध्ये त्यांनी आपल्या आईचाही उल्लेख केला. 

'वडील मुस्लिम होते, पण आई...'एका खासगी वाहिनीशी बोलताना मुनव्वर राणा यांना भाजपच्या पसमंडा अधिवेशनाबाबत विचारले असता ते म्हणाले की, 'पसमंडा म्हणजे समाजातील मागासलेले लोक. इस्लाममध्ये पसमंडाचा काही अर्थ नव्हता. अरबस्तानातही ही जात कोणाला माहीत नव्हती, पण भारतात आल्यावर त्यांना समजली.

यादरम्यान त्यांनी एक अजब उदाहरण दिले. ते म्हणाले, "मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो की, माझे वडील मुस्लिम होते, मी याची हमी देतो. पण माझी आई मुस्लिम होती, याची खात्री देता येणार नाही. कारण भारतात आलेले माझे पहिले वडील, मग ते समरकंद, आफ्रिका, अरबस्तान किंवा कोठूनही आले, ते सैन्यासोबत आले आणि सैन्य त्यांच्या सोबत बायकांना घेऊन जात नसे. अशा परिस्थितीत आईही मुस्लिम होती, याची खात्री देता येत नाही." 

यापूर्वीही वादग्रस्त विधाने केलीमुनव्वर राणा यांनी वादग्रस्त आणि विचित्र विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी ज्ञानवापी प्रकरणात सुरू असलेल्या सर्वेक्षणामुळे न्यायाधीशांसाठी अपशब्द वापरले होते. "न्यायाधीश जे बोलायचे ते बोलले. मी राजा, पंतप्रधान असतो तर त्या न्यायाधिशांना अटक केली असती,'' असे राणा म्हणाले होते.

टॅग्स :Muslimमुस्लीमUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपा