शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम डॉक्टर, इंजिनिअर झाल्यास भाजपला तिटकारा का? आरक्षण हटविण्याच्या आश्वासनाने ओवेसी अस्वस्थ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 16:29 IST

यावेळी ओवेसी यांनी भाजपवर समाजाप्रति द्वेश असल्याचा आरोपही केला आहे. 'भाजपला मुस्लीम व्यक्तीने डॉक्टर, इंजिनिअर, नर्स, शिक्षक झाल्यास अथवा एमबीए, पीएचडी केल्यास तिटकारा का? असा सवालही ओवेसी यांनी यावेळी केला.

एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपला घेरले आहे. यावेळी त्यांनी मुस्लिम समाजाला मिळालेल्या आरक्षणाची चार कारणं सांगितली. तसेच, भाजपवर समाजाप्रति द्वेष भावना असल्याचा आरोपही केला. ते तेलंगाणामध्ये प्रचारादरम्यान बोलत होते. तेलंगाणामध्ये 30 नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे.

काय म्हणाले ओवेसी -माध्यमांतील वृत्तांनुसार, मुस्लिमांचे 4 टक्के आरक्षण संपवून ते अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमध्ये वाटून टाकू, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. यावर, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष ओवेसी म्हणाले, 'भाजप खोटे बोलत आहे. तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशात मुस्लिमांना धर्माच्या आधारावर आरक्षण मिळालेले नाही.'

ओवेसे म्हणाले, 'एक तर मुस्लिमांचा शैक्षणिक आणि सामाजिक दृष्या मागास असल्याचा डेटाही आहे. दुसरे म्हणजे, दिवंगत पंतप्रधान कृष्णन यांनी एक अहवाल तयार केला होता, यात मुस्लीम समाजातही काही मागास घटक आहेत, ज्यांना रिझर्व्हेशन मिळायला हवे उच्च वर्गातील मुस्लिमांना नाही, असे सांगण्यात आले आहे. तिसरे म्हणजे, हे सर्वच मुस्लिमांना नाही आणि चौथे म्हणजे, त्यांचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण हटविणे हे राष्ट्र हिताचे आहे.'

यावेळी ओवेसी यांनी भाजपवर समाजाप्रति द्वेश असल्याचा आरोपही केला आहे. 'भाजपला मुस्लीम व्यक्तीने डॉक्टर, इंजिनिअर, नर्स, शिक्षक झाल्यास अथवा एमबीए, पीएचडी केल्यास तिटकारा का? असा सवालही ओवेसी यांनी यावेळी केला.भाजपचा दावा -शुक्रवारी शाह म्हणाले, 'आम्ही अनेक आश्वासने दिली आहेत. यांपैकी एक म्हणजे, सीएम मागास प्रवर्गातील असेल. आम्ही मुस्लीम आरक्षण संपुष्टात आणू आणि एससी एसटी आणि ओबीसींना आरक्षण देऊ.' याशिवाय, सोमवारही जगतियालमध्ये बोलताना ते म्हणाले होते की, भाजप मुस्लिमाना मिळणारे 4 टक्के आरक्षण संपुष्टात आणेन आणि ते अनुसूचित जाती आणि जमातींमध्ये वाटून देईल.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनBJPभाजपाAmit Shahअमित शाह