शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

भारतीय कर्मचाऱ्यांना मस्क यांचा धक्का; ट्विटरच्या ३ पैकी दाेन कार्यालयांना टाळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 13:39 IST

ट्विटरच्या ३ पैकी दाेन कार्यालयांना टाळे, उरले अवघे तीन कर्मचारी

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : साेशल मायक्राेब्लाॅगिंग प्लॅटफाॅर्म ट्विटरने भारतात कर्मचारी कपात केल्यानंतर आता आणखी एक माेठा निर्णय घेतला आहे. कंपनीने भारतातील ३ पैकी दाेन कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचारी कार्यालयात पाेहाेचल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले. अचानकपणे घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना धक्का बसला.

भारतात कंपनीचे केवळ ३ कर्मचारी शिल्लक आहेत. त्यांना वर्क फ्राॅम हाेम देण्यात आले आहे. ट्विटरचे मुंबई, नवी दिल्ली आणि बंगळुरू येथे कार्यालये हाेती. त्यापैकी केवळ बंगळुरू येथील कार्यालय सुरू राहणार आहे. तीन कर्मचाऱ्यांमध्ये एक कंट्री हेड आहेत. तर एकाकडे उत्तर आणि पूर्व तर दुसऱ्याकडे पश्चिम आणि दक्षिण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

बंगळुरूतील कार्यालय काेणासाठी?  सर्व कर्मचाऱ्यांना वर्क फ्राॅम हाेम दिले आहे.   मात्र, अमेरिकेतील कार्यालयात रिपाेर्टिंग असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बंगळुरूतील कार्यालयात यावे लागेल.   हे कर्मचारी भारतीय टीमचा भाग राहणार नाहीत.

टॅग्स :Twitterट्विटरelon muskएलन रीव्ह मस्कbusinessव्यवसाय