शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
2
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
3
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
4
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
5
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
6
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
7
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
8
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
9
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
10
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
11
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
12
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
13
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
14
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
15
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
16
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
17
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
18
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
19
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
20
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
Daily Top 2Weekly Top 5

मुशर्रफांचा काश्मीर फॉम्यरुला अद्भुत होता

By admin | Updated: November 9, 2014 02:34 IST

काश्मीर मुद्यावरील स्थायी तोडग्यासाठी हा प्रस्ताव एक मोठा आधार ठरला असता़ पण भारताने मुशर्रफ यांचा हा प्रस्ताव धुडकावून लावला,

श्रीनगर : काश्मीर मुद्यावर पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेज मुशर्रफ यांनी मांडलेला चार कलमी फॉम्र्युला एक अद्भुत प्रस्ताव होता़ काश्मीर मुद्यावरील स्थायी तोडग्यासाठी हा प्रस्ताव एक मोठा आधार ठरला असता़ पण भारताने मुशर्रफ यांचा हा प्रस्ताव धुडकावून लावला, असे मत भाजपाचे माजी खासदार आणि नामवंत विधिज्ञ राम जेठमलानी यांनी मांडले आह़े
शनिवारी पत्रकारांशी बोलताना, 92 वर्षीय जेठमलानी मुशर्रफ यांच्या प्रस्तावाचे समर्थन करताना दिसल़े फुटीरवाद्यांर्पयत पोहोचण्याच्या हेतूने सन 2क्क्2 मध्ये गठित काश्मीर समितीचे जेठमलानी अध्यक्ष आहेत़ याच पाश्र्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होत़े मुशर्रफ ठोस आणि प्रामाणिक हेतूने भारतात आले होत़े काश्मीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी सुचवलेला प्रस्ताव शानदार होता़ हा प्रस्ताव एक अद्भुत दस्तऐवज आहे; पण मुशर्रफ यांचे प्रयत्न  पाकिस्तानने नव्हे, तर भारताने हाणून पाडल़े मी दीर्घ काळापासून काश्मीरसाठी काम करीत आह़े मुशर्रफ हे जाणून होत़े त्यामुळे एका मित्रच्या मदतीने त्यांनी मला तो प्रस्ताव पाठवला होता़ मी काश्मीर समितीच्या वतीने या प्रस्तावात काही बदल सुचवले होत़े विशेष म्हणजे मुशर्रफ यांनाही हे बदल मान्य होत़े मला हा प्रस्ताव स्वीकारण्यात कुठलीही अडचण वाटली नव्हती, असे जेठमलानींनी सांगितल़े (वृत्तसंस्था)