शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अनंत-राधिकाच्या लग्नासाठी 'या' लोकांना निमंत्रण; परदेशी पाहुण्यांसाठी खाजगी विमानाची व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 17:23 IST

Anant-Radhika Wedding Guest List : या शाही सोहळ्यासाठी देशभरातील राजकीय नेत्यांसह बॉलिवूड, उद्योग अन् क्रीडा क्षेत्रातील दिग्गज येणार आहेत.

Anant-Radhika Wedding Guest List : अनंत अंबानी आणि राधिका (Anant-Radhika Wedding) मर्चं येत्या 12 जुलै रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. सध्या प्री-वेडिंग फंशन सुरू आहे, ज्यात अनेक सेलिब्रिटी हजेरी लावत आहेत. आता या शाही विवाह सोहळ्यासाठी आमंत्रित केलेल्या पाहुण्यांची यादी समोर आली आहे. मुंकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी आपल्या मुलाच्या लग्नासाठीबॉलिवूडपासून ते राजकीय नेते आणि उद्योग क्षेत्रासह खेळ जगतातील दिग्गजांना निमंत्रण पाठवले आहे. 

परदेशी पाहुण्यांमध्ये मोठ्या नावांचा समावेश अनंत-राधिकाच्या लग्नासाठी महाराष्ट्रासह देशभरातील अनेक नेते, बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठे सेलिब्रिटी, उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक खेळाडूंसह अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी हजारे लावणार आहेत. दिग्गज फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम आणि त्यांची पत्नी व्हिक्टोरिया बेकहॅम, हेदेखील अंबानींच्या परदेशी पाहुण्यांच्या यादीत आहेत. याशिवाय, कॅनेडियन रॅपर आणि गायक ड्रेक, अमेरिकन गायिका लाना डेल रे आणि ॲडेल यांचाही समावेश आहे.

या बॉलिवूड दिग्गजांना निमंत्रणमीडिया रिपोर्ट्सनुसार, अंबानींच्या गेस्ट लिस्टमध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार, आमिर खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, अर्जुन कपूर, जान्हवी कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, शाहिद कपूर, विकी कौशल यांच्यासह बॉलिवूडमधील जवळपास सर्वच सेलिब्रिटी आहेत.

येत्या 12 जुलै रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार असून, या भव्य सोहळ्याचे क्षण टिपण्यासाठी अमेरिकेतील फोटोग्राफर्सची टीम बोलवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मुकेश अंबानी यांनी लग्नासाठी येणाऱ्या परदेशी पाहुण्यांसाठी खासगी विमानाची व्यवस्था केली आहे. तसेच, या लग्नासाठी भारतीय ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीanant ambaniअनंत अंबानीmarriageलग्नbollywoodबॉलिवूडHollywoodहॉलिवूडMumbaiमुंबई