शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

Mucormycosis: म्युकरमायकोसिस आजार संसर्गजन्य नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 08:31 IST

Mucormycosis: कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये हा आजार प्रामुख्याने दिसून येत आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, या आजाराचा संसर्ग होत नसल्याचा निर्वाळा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.

नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याची सुचिन्हे दिसू लागलेली असतानाच आता काळी बुरशी (म्युकरमायकोसिस) या आजाराने डोके वर काढले आहे. कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये हा आजार प्रामुख्याने दिसून येत आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, या आजाराचा संसर्ग होत नसल्याचा निर्वाळा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सोमवारी काळ्या बुरशीबाबत सोमवारी पत्रकार परिषदेत विस्तृत माहिती दिली. ते म्हणाले की, ‘शरीराच्या विविध भागांत पसरू शकणाऱ्या या बुरशीचा रंग वेगवेगळा आहे. मात्र, हा आजार संसर्गजन्य नाही. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे त्यांना हा आजार पटकन होत असल्याचे दिसून आले आहे. साधारणत: श्वासनलिका, नाक आणि डोळ्यांभोवतालची हाडे यांमध्ये ही बुरशी होते आणि त्याचा मेंदूपर्यंत प्रसार होऊ शकतो. फुप्फुसांतही ही बुरशी आढळू शकते; परंतु शरीराच्या वेगवेगळ्या भागांत होऊ शकणाऱ्या या बुरशीला तिच्या रंगावरून वेगवेगळी नावे देण्यात काही अर्थ नाही. हा आजार संसर्गजन्य नसून त्यावर उपचार करता येतात, हे महत्त्वाचे आहे.’ 

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसHealthआरोग्यIndiaभारत