शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शिवराज सिंह चौहान रुग्णालयात; असा आला पत्नी, मुलांचा कोरोना रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 14:37 IST

मुख्यमंत्री शिवराज सिंह यांची पत्नी साधना सिंह आणि दोन्ही मुले कार्तिकेय आणि कुणाल सिंह चौहान यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. आता त्यांचा अहवालही आला आहे. त्यांनी आवाहन केले, की जे कुणी त्यांच्या संपर्कात आले असतील त्यांनी आपली कोरोना चाचणी नक्की करून घ्यावी.

ठळक मुद्देचाचण्यांच्या आलेल्या अहवालानुसार शिवराज सिंह यांना कोरोनाचा काही प्रमाणातच संसर्ग झाला आहे.मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या कुटुंबीयांनी स्वतःला  14 दिवसांसाठी होम क्वारंटाइन केले आहे.मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या कुटुंबीयांनी आवाहन केले आहे, की जे कुणी त्यांच्या संपर्कात आले असतील त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी.

भोपाळ -मध्य प्रदेशचेमुख्यमंत्रीशिवराज सिंह चौहान यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांना चिरायू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर अनेक महत्वाच्या चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांचा अहवाल शिवराज सिंह यांचे मनोबल वाढवणाऱ्या आहेत. चाचण्यांच्या आलेल्या अहवालानुसार शिवराज सिंह यांना कोरोनाचा काही प्रमाणातच संसर्ग झाला आहे. त्यांच्या शरिरात कोरोना अधिक पसरलेला नाही.

मुख्यमंत्री शिवराज सिंह यांची पत्नी साधना सिंह आणि दोन्ही मुले कार्तिकेय आणि कुणाल सिंह चौहान यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. आता त्यांचा अहवालही आला आहे. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र, सुरक्षिततेचा भाग म्हणून मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या कुटुंबीयांनी स्वतःला  14 दिवसांसाठी होम क्वारंटाइन केले आहे.

याशिवाय, मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या कुटुंबीयांनी आवाहन केले आहे, की जे कुणी त्यांच्या संपर्कात आले असतील त्यांनी आपली कोरोना चाचणी नक्की करून घ्यावी. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कोरोनाची लक्षणं दिसून आल्याने स्वतःचीच चाचणी केली होती. याचाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर 25 जुलैला ते रुग्णालयात भरती झाले होते.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही, त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना टेस्ट करून घेण्याचे आवाहन केले होते. यानंतर आज शिवराज सिंह यांनी एका-पाठोपाठ एक असे तीन ट्विट करत कोरोना वॉरियर्सची प्रशंसा केली आहे. एवढेच नाही, तर त्यांनी सर्वांनीच सहा फूट अंतर, हात वारंवार धूने आणि मास्क लावणे, हे कोरोनापासून बचावाचे सर्वोत्तम शस्त्र असल्याचे सांगितले आहे,

महत्त्वाच्या बातम्या -

कोरोना अजूनही पूर्वी प्रमाणेच घातक!, स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी करायला सांगितला 'हा' मोठा संकल्प

"पापड खाओ कोरोना भगाओ..."; पंतप्रधान मोदींच्या मंत्र्याचा दावा - व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक! आता 'या' देशाच्या मागे लागला चीन, थेट 'कब्‍जा' करण्याच्या तयारीत; सुरू केली युद्धाची तयारी

भारत-इस्रायलची कमाल!; आता फक्त आवाज अन् श्वासावरून मिळणार कोरोना चाचणीचा अहवाल

CAAचा फायदा घेण्यासाठी रोहिंग्या मुस्लीम करताहेत धर्मांतर, 'या' धर्माचा करत आहेत स्वीकार, सरकार अलर्ट!

CoronaVirus Vaccine : ऑक्सफर्डची लस पास होणार की फेल?; मुंबई-पुण्यात मोठी टेस्ट

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

CoronaVirus : वैज्ञानिकांचा दावा!; कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या 'या' औषधाने, फक्त 5 दिवसांत कोरोनाचा खात्मा

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानcorona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेशChief Ministerमुख्यमंत्रीhospitalहॉस्पिटल