शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

धक्कादायक; हॉस्टेल वॉर्डनने ४० विद्यार्थिनींचे कपडे उतरवले, एका सॅनिटरी नॅपकिनवरून केला तमाशा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 11:26 AM

एका प्रतिष्ठीत विद्यापीठात विद्यार्थीनीने कपडे उतरविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

भोपाळ- मध्य प्रदेशातील सागत जिल्ह्यात असणाऱ्या एका प्रतिष्ठित विद्यापीठात विद्यार्थीनींचे कपडे उतरविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉक्टर हरि सिंह गौर विद्यापीठात तपासणीच्या नावावर जवळपास 40 विद्यार्थीनींचे कपडे उतरविण्यात आले.

हॉस्टेल परिसरात वापरलेलं सॅनिटरी पॅड सापडलं. त्यामुळे हॉस्टेलच्या वॉर्डनने मुलींचे कपडे उतरवून त्यांची तपासणी केली. 24 मार्च रोजी घडलेली ही घटना आहे. विद्यापीठाच्या राणी लक्ष्मीबाई गर्ल्स हॉस्टेलमधील स्वच्छतागृहाबाहेर वापरलेलं सॅनिटरी पॅड सापडलं. त्यामुळे वैतागलेल्या वॉर्डनने आधी मुलींच्या खोल्यांची तपासणी केली आणि त्यानंतर मुलींचे कपडे उतरविले. 

 

वॉर्डनच्या या कृत्यामुळे विद्यार्थीनींनी विद्यापीठाचे कुलगुरू आरपी तिवारी यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. विद्यार्थीनींनी या वॉर्डनवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कुलगुरूंनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाचे आदेश दिले आहेत.