मोटारसायकल रॅली :
By Admin | Updated: May 11, 2017 00:15 IST2017-05-11T00:15:27+5:302017-05-11T00:15:27+5:30
बुद्ध पौर्णिमेनिमित्त गोंदिया शहरात तरूणांनी आकर्षक मोटारसायकल रॅली काढून भीम गर्जना करीत

मोटारसायकल रॅली :
मोटारसायकल रॅली : बुद्ध पौर्णिमेनिमित्त गोंदिया शहरात तरूणांनी आकर्षक मोटारसायकल रॅली काढून भीम गर्जना करीत शहराच्या अनेक रस्त्यावरून ही रॅली नेली. या रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. सिव्हील लाईन, छोटा गोंदिया, भीमनगर, श्रीनगर, गड्डाटोली, कुंभारटोली, माताटोली,रामनगर येथील तरूणांनी या रॅलीत सहभाग घेतला होता.