मदर तेरेसा यांना आज मिळणार संतपद

By Admin | Updated: September 4, 2016 03:50 IST2016-09-04T03:50:38+5:302016-09-04T03:50:38+5:30

रोमन कॅथॉलिक ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस हे मदर तेरेसा यांना रविवारी संतपद बहाल करणार आहेत. व्हॅटिकन सिटीमध्ये होणाऱ्या सोहळ्यात केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या

Mother Teresa receives Santad | मदर तेरेसा यांना आज मिळणार संतपद

मदर तेरेसा यांना आज मिळणार संतपद

कोलकाता : रोमन कॅथॉलिक ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस हे मदर तेरेसा यांना रविवारी संतपद बहाल करणार आहेत. व्हॅटिकन सिटीमध्ये होणाऱ्या सोहळ्यात केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या नेतृत्वाखाली १२ सदस्यांचे एक शिष्टमंडळ या सोहळ््यात सहभागी होणार आहे. याशिवाय दिल्लीच्या शिष्टमंळाचे नेतृत्व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तर प. बंगालच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी करणार आहेत.

Web Title: Mother Teresa receives Santad