शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

संतापजनक! आईने तिला पाच वेळा विकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 12:49 IST

आई आणि मुलीच्या नात्याला कलंक लावणारी घटना गाझियाबाद येथे उघडकीस आली आहे.

गाझियाबाद - आई आणि मुलीच्या नात्याला कलंक लावणारी घटना गाझियाबाद येथे उघडकीस आली आहे. सावत्र आईने आपल्याला पाचवेळा पाच वेगवेगळ्या लोकांना विकल्याचा धक्कादायक आरोप एका दहा वर्षांच्या चिमुकलीने केला आहे. खरेदी केलेल्या लोकांनी आपणास भीक मागायला लावली. तसेच आपले लैंगिक शोषणही केले, असा आरोप या पीडित मुलीने केला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच सीडब्ल्यूसीने लोनी पोलीस ठाण्याला पत्र लिहून संबंधित आई वडिलांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सीडब्ल्यूसीच्या सदस्या शालिनी सिंह यांनी सांगितले की, पीडित मुलीने आपल्या जबाबामध्ये आपल्याला आईने अनेक वेळा विकल्याचे सांगितले. तसेच घरी वडील आपल्याल सिगारेटचे चटके देत अशी माहितीही तिने दिली. हा प्रकार मानवी तस्करीचा वाटत असून, यासंदर्भात अन्य विभागांनाही पत्र पाठवले जाईल," लोनी येथे राहणाऱ्या या मुलीला 18 डिसेंबरला जयपूर येथून गाझियाबाद येथे आणण्यात आले. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांना बोलावण्यात आले. मात्र आपल्या वडलांना पाहून तिला रडू कोसळले. त्यावेळी तिला एकांतात नेऊन चौकशी केली असता तिने सगळी माहिती पोलिसांना सांगितली. आईच्या मृत्यूनंतर वडलांनी आपला छळ केला. तर सावत्र आईने आपली वारंवार विक्री केल्याचा आरोप तिने केला. सदर महिला या मुलीला आपल्या परिचयातील लोकांकडून विकायची. त्यानंतर फिर्याद झाल्यावर पोलीस तिला शोधून पुन्हा घरी आणून सोडायचे. मग या मुलीला पुन्हा विकले जायचे. अशाप्रकारे या मुलीची आतापर्यंत पाच वेळा विकण्यात आले.  

टॅग्स :Crimeगुन्हाWomenमहिलाUttar Pradeshउत्तर प्रदेश