शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशमध्ये स्कूलबस आणि बसचा भीषण अपघात, सात विद्यार्थी आणि बस ड्रायव्हरचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 13:14 IST

स्कूल बस आणि बसमध्ये समोरासमोर घडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सात शालेय विद्यार्थी आणि एक ड्रायवर अशा एकूण आठ जणांचा मृत्यू झाला.

भोपाळ -  मध्य प्रदेशमधील सतना जिल्ह्यात आज सकाळी स्कूल बस आणि बसमध्ये समोरासमोर घडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सात शालेय विद्यार्थी आणि एक ड्रायवर अशा एकूण आठ जणांचा मृत्यू झाला. हा अपघात सतना जिल्हा मुख्यालयापासून ४० किमी दूर असलेल्या बीरसिंहपूरजवळ झाला. अपघाताबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षण संतोष सिंह गौर यांनी सांगितले की, बीरसिंहपूर येथे झालेल्या अपघातामध्ये एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आठ ते नऊ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सात मुलांचा समावेश आहे." पोलीस सूत्रांनी सांगितले की, आज सकाळी साडे दहाच्या सुमारास हा अपघात झाला. मिळालेल्या माहगितीनुसार स्कूलबसमधील विद्यार्थी हो लकी काँन्व्हेंट स्कूलमधील होते. या अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकारी राहुल जैन, पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले. दरम्यान, अपघाताताबाबत सविस्त माहिती अद्याप मिळालेली नाही.  दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अपघाताबाबत दु:ख व्यक्त केले आहे.  

टॅग्स :AccidentअपघातMadhya Pradeshमध्य प्रदेश