नाशिकरोडला अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By Admin | Updated: October 30, 2016 22:46 IST2016-10-30T22:46:33+5:302016-10-30T22:46:33+5:30
नाशिक : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्या आईस शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शनिवारी (दि़२९) उपनगर परिसरात घडली़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित करीम लाला पठाण (४५, रा. फर्नांडिस वाडी, जयभवानी रोड) याने मध्यरात्रीच्या सुमारास या अल्पवयीन मुलीसोबत अंगलट करून विनयभंग केला़ हा प्रकार मुलीचे आईने बघताच त्यास जाब विचारला असता त्याने या दोघींना शिवीगाळ, दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली़ याप्रकरणी पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून उपनगर पोलिसांनी पोलिसांनी संशयित पठाणविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे़(प्रतिनिधी)

नाशिकरोडला अल्पवयीन मुलीचा विनयभंग
न शिक : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्या आईस शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शनिवारी (दि़२९) उपनगर परिसरात घडली़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित करीम लाला पठाण (४५, रा. फर्नांडिस वाडी, जयभवानी रोड) याने मध्यरात्रीच्या सुमारास या अल्पवयीन मुलीसोबत अंगलट करून विनयभंग केला़ हा प्रकार मुलीचे आईने बघताच त्यास जाब विचारला असता त्याने या दोघींना शिवीगाळ, दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली़ याप्रकरणी पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून उपनगर पोलिसांनी पोलिसांनी संशयित पठाणविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे़(प्रतिनिधी)