शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

महिलांसाठी माेदींचे ‘ट्रम्प कार्ड’?; पंतप्रधान लवकरच करणार एका मोठ्या योजनेची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 06:26 IST

२०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाच्या अर्ध्या लोकसंख्येचा म्हणजेच महिलांच्या मताचा मोठा भाग मिळू शकतो, जो आजवर भाजपला मिळू शकत नव्हता

संजय शर्मानवी दिल्ली : २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महिलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्रंप कार्ड मानले जात आहे. महिलांना आरक्षण दिल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांसाठी लवकरच एका मोठ्या योजनेची घोषणा करू शकतात.

२०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाच्या अर्ध्या लोकसंख्येचा म्हणजेच महिलांच्या मताचा मोठा भाग मिळू शकतो, जो आजवर भाजपला मिळू शकत नव्हता. सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी लवकरच एका मोठ्या योजनेची घोषणा करू शकतात. सूत्रांचे म्हणणे आहे की, पीएमओ व वित्त मंत्रालय मिळून एका मोठ्या योजनेवर काम करीत आहेत व ती लवकरच समोर येऊ शकते. याआधी सरकारने महिलांना जनधन, उज्ज्वला, आयुष्मान कार्ड, मोफत रेशन, पक्की घरे, इज्जत घर, हर घर नल अशा योजना दिल्या.

देशभरात महिला करणार पंतप्रधानांचे अभिनंदननारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक संसदेत मंजूर केल्याबद्दल देशभरातील महिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणार आहेत. शुक्रवारी दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजपच्या महिला मोर्चाने अभिनंदन केले. शनिवारी वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महिला अभिनंदन करणार आहेत. महिलांना अधिकार देण्यासाठी पंतप्रधानांचे अभिनंदन आता देशातील प्रत्येक राज्यात होणार आहे. भाजपने प्रत्येक प्रदेश शाखेकडे अभिनंदन समारंभासाठी ठिकाणांची यादी मागितली आहे. यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, बिहार व तेलंगणासारख्या राज्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीWomen Reservationमहिला आरक्षणBJPभाजपा