शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेशी बळकट संबंधांची मोदींची ग्वाहीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 04:42 IST

अमेरिकेसोबतच्या द्विपक्षीय संबंधांतून आर्थिक, व्यापार, ऊर्जा, संरक्षण, दहशतवादविरोधात उपाययोजना आणि लोकांचा एकमेकांशी संपर्क बळकट करण्याची बांधिलकी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

नवी दिल्ली : अमेरिकेसोबतच्या द्विपक्षीय संबंधांतून आर्थिक, व्यापार, ऊर्जा, संरक्षण, दहशतवादविरोधात उपाययोजना आणि लोकांचा एकमेकांशी संपर्क बळकट करण्याची बांधिलकी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांनी बुधवारी मोदी यांची येथे भेट घेतल्यावर मोदी यांनी उभय देशांची व्यूहरचनात्मक भागीदारी कशी असेल याचा दृष्टिकोन मांडला.मोदी यांनी अमेरिकेसोबतच्या संबंधांना असलेल्या महत्त्वाचा पुनरुच्चार केला आणि सरकारच्या नव्या कारकीर्दीत व्यूहरचनात्मक भागीदारीबद्दलचा आपला दृष्टिकोन सांगितला, असे पंतप्रधान कार्यालयाने निवेदनाद्वारे सांगितले.पोम्पिओ यांनी भारतासोबतचे संबंध अधिक बळकट करण्यात ट्रम्प सरकारचे हित कसे आहे हे आणि सामायिक दृष्टिकोन व ध्येये साध्य करण्यासाठी एकत्र काम करण्यातील महत्त्व व्यक्त केले, असे त्यातम्हटले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतUnited Statesअमेरिका