शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचे मंत्रिमंडळ ठरले; 'या' खासदारांना मिळाली संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 13:46 IST

भाजपाच्या मित्र पक्षांच्या एकेका खासदाराला पहिल्या टप्प्यात मंत्रिपद देण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी आज दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. याचवेळी मंत्रिमंडळाचाही शपथविधी होणार आहे. आज सायंकाळी 4.30 वाजता मोदी या खासदारांना भेटणार असून त्यांच्याशी चहापानासह चर्चा करणार आहेत. आज 65 मंत्र्यांची शपथ होण्याची शक्यता असून सध्या 31 जणांची नावे समोर आली आहेत. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी या खासदारांना फोन करून उपस्थित राहण्यास सांगितले आहे. 

भाजपाच्या मित्र पक्षांच्या एकेका खासदाराला पहिल्या टप्प्यात मंत्रिपद देण्यात येणार आहे. शिवसेनेकडून अरविंद सावंत, एलजेपीकडून रामविलास पासवान यांचे नाव समोर आले आहे. मात्र, नितिशकुमार यांनी दोन मंत्रीपदे मागितल्याने काहीस पेच निर्माण झाला होता. याचदरम्यान शहा यांनी आज सकाळी दीड-दोन तास मोदी यांच्यासोबत चर्चा केली. यानंतर त्यांनी संभावित मंत्रिमंडळातील सदस्यांना फोन केले आहेत. 

अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल किंवा त्यांचे पती सुखबीर बादल यांना संधी दिली जाऊ शकते. तसेच अपना दलाच्या अनुप्रिया पटेल यांनाही शहानी फोन केला आहे. तसेच जदयूच्या ललन सिंह आणि पवन वर्मा यांचे नाव असल्याची माहिती मिळत आहे. 

 

सलग दुसऱ्यांदा मिळणार मंत्रिपदराजनाथ सिंह, नितिन गडकरी , निर्मला सीतारमण, स्मृति इराणी, जितेंद्र सिंह, बाबुल सुप्रियो, हरसिमरत कौर बादल, धमेंद्र प्रधान, मुख्तार अब्बास नकवी, प्रकाश जावडे़कर, पीयूष गोयल, अनुप्रिया पटेल, रामदास आठवले, मनसुख, गिरिराज सिंह, अर्जुन मेघवाल, किरन रिजिजू, ज्योती निरंजन यांना सलग दुसऱ्यांदा मंत्रिपद मिळणार आहे. 

 

नवे चेहरे अमित शाह, अरविंद सावंत, संजय धोत्रे, रावसाहेब दानवे, नित्यानंद राय, भूपेंद्र यादव, सुरेश अंगडी, किशन रेड्डी, प्रह्लाद जोशी, प्रल्हाद पटेल, कैलाश चौधरी, कृष्णपाल गुर्जर, पुरुषोत्तम रुपाला, रमेश पोखरियाल निशंक, सदानंद गौड़ा, ललन सिंह, पवन वर्मा, थावरचंद गेहलोत यांची नावे या यादीमध्ये आहेत. 

 

टॅग्स :pm modi swearing-in ceremonyनरेंद्र मोदी शपथविधीAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदीraosaheb danveरावसाहेब दानवेNitin Gadkariनितीन गडकरीAkolaअकोला