शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

मोदी भांडवलदार मित्रांचे ऐकतात, भांडवलदारांच्या कर्जमाफीवरून राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 06:58 IST

​​​​​​​शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या मागण्यांबद्दल व त्यांच्या कर्जमाफीवर मोदी पूर्णपणे असंवेदनशील आहेत कारण ते फक्त भांडवलदारांचे ऐकतात. शेतकरी, बेरोज़गार आणि सामान्य लोकांशी त्यांचा काही संबंध नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.

शीलेश शर्मानवी दिल्ली : अदानी, अंबानी यासारख्या भांडवलदार मित्रांना ८,७५,००० कोटी रुपयांची कर्जमाफी केल्याच्या मुद्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्ला करून मोदी “आपल्या सूटबूटवाल्या मित्रांचे ८,७५,००० कोटी रुपयांचे क़र्ज़ माफ करून इतर दात्यांचा पैसा साफ़ करीत आहेत व ते फक्त भांडवलदार मित्रांचेच ऐकतात असा आरोप केला.राहुल गांधी यांनी २०१४ पासून २०१९ पर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ़ इंडियाचे आकडेही दिले. त्यानुसार २०१४ मध्ये ६० हजार कोटी, २०१५ मध्ये ७२.५ हजार कोटी, २०१६ मध्ये १०७ हजार कोटी, २०१७ मध्ये १,०६२.३ हजार कोटी, २०१८ मध्ये २३६.३ हजार कोटी आणि २०१९ मध्ये २३७.२ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले गेलेआहे.शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या मागण्यांबद्दल व त्यांच्या कर्जमाफीवर मोदी पूर्णपणे असंवेदनशील आहेत कारण ते फक्त भांडवलदारांचे ऐकतात. शेतकरी, बेरोज़गार आणि सामान्य लोकांशी त्यांचा काही संबंध नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा