शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार पार्ट 2; हे आहे नवं केंद्रीय मंत्रिमंडळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 03:00 IST

नरेंद्र मोदींसोबत जवळपास 58 खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये महाराष्ट्रातील फक्त सात खासदारांना मंत्रीपदं देण्यात आली आहेत. 

नवी दिल्ली - देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी आज दुसऱ्यांदा शपथ घेतली आणि 'नमोपर्व 2.0' ची सुरुवात झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोदींना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात झालेल्या या शपथविधी सोहळ्यात नरेंद्र मोदींसोबत जवळपास 58 खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये महाराष्ट्रातील फक्त सात खासदारांना मंत्रीपदं देण्यात आली आहेत. 

1. नरेंद्र मोदी । पंतप्रधान2. राजनाथ सिंह । उत्तर प्रदेश3. अमित शहा । गुजरात4. नितीन गडकरी । महाराष्ट्र5. सदानंद गौडा । कर्नाटक6. निर्मला सितारामन । तमिळनाडू (इंग्लिश)7. रामविलास पासवान । बिहार । लोकजनशक्ती पार्टी8. नरेंद्र सिंग तोमर । मध्य प्रदेश9. रवीशंकर प्रसाद । बिहार10. हरसिमरत कौर । पंजाब । अकाली दल (इंग्लिश)11. थावरचंद गेहलोत । मध्य प्रदेश । राज्यसभा सदस्य12. एस जयशंकर । माजी परराष्ट्र सचिव (इंग्लिश)13. रमेश पोखरियाल । उत्तराखंड14. अर्जुन मुंडा । झारखंड15. स्मृती इराणी । उत्तर प्रदेश16. डॉ. हर्षवर्धन । दिल्ली17. प्रकाश जावडेकर । महाराष्ट्र । राज्यसभा सदस्य18. पियूष गोयल । महाराष्ट्र । राज्यसभा सदस्य19. धर्मेंद्र प्रधान । ओडिशा । राज्यसभा सदस्य20. मुक्तार अब्बास नक्वी । झारखंड । राज्यसभा सदस्य21. प्रल्हाद जोशाी । कर्नाटक (इंग्लिश)22. महेंद्र नाथ पांडे । उत्तर प्रदेश23. डॉ. अरविंद सावंत । महाराष्ट्र । शिवसेना24. गिरिराज सिंग । बिहार25. गजेंद्र शेखावत । राजस्थानराज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार)26. संतोष कुमार गंगवार । उत्तर प्रदेश27. राव इंद्रजीत सिंग । हरियाणा28. श्रीपाद नाईक । गोवा29. जितेंद्र सिंग । जम्मू काश्मीर30. किरण रिजिजू । अरुणाचल प्रदेश31. प्रल्हाद सिंग पटेल । मध्य प्रदेश32. आर. के. सिंग । बिहार33. हरदीप सिंग पुरी । उत्तर प्रदेश । राज्यसभा सदस्य34. मनसूख मांडवीय । गुजरात राज्यमंत्री35. फग्गनसिंग कुलस्ते । मध्य प्रदेश36. अश्विनीकुमार चौबे । बिहार37. अर्जुन राम मेघवाल । राजस्थान38. जनरल व्ही. के. सिंग । उत्तर प्रदेश39. कृष्णपाल गुर्जर । हरयाणा40. रावसाहेब दानवे । महाराष्ट्र41. किशन रेड्डी । आंध्र प्रदेश42. पुरुषोत्तर रूपाला । गुजरात । राज्य सभा सदस्य43. रामदास आठवले । महाराष्ट्र । रिपाइं । राज्यसभा सदस्य44. साध्वी निरंजन ज्योती । उत्तर प्रदेश45. बाबूल सुप्रियो । पश्चिम बंगाल46. संजीव कुमार बलियान । उत्तर प्रदेश47. संजय धोत्रे । महाराष्ट्र48. अनुराग ठाकूर । हिमाचल प्रदेश49. सुरेश अंगाडी । कर्नाटक50. नित्यानंद राय । बिहार51. रतनलाल कटारिया । हरयाणा52. व्ही. मुरलीधरन । केरळ । राज्यसभा सदस्य53. रेणुका सिंग सरूता । छत्तीसगड54. सोम प्रकाश । पंजाब55. रामेश्वर तेली । आसाम ।56. प्रतापचंद्र सारंगी । ओडिशा ।57. कैलास चौधरी । राजस्थान58. देवश्री चौधरी । पश्चिम बंगाल

शपथविधीला उपस्थित राहिलेले मान्यवर

  • माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, हरभजनसिंग, बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल, धावपटू पी. टी. उषा, बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद, जिम्नॅस्ट दीपा कर्माकर
  • उद्योगपती मुकेश अंबानी, रतन टाटा, गौतम अदानी यांच्यासह उद्योग क्षेत्रातील नामवंत.
  • गायिका आशा भोसले, अभिनेते जीतेंद्र, शाहरुख खान, करण जोहर, संजय लीला भन्साळी, रजनीकांत, कंगना राणावत. अनुपम खेर, सनी देओल,
  • भाजपचे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, ब्रिटन यांसह १५ देशांतील हितचिंतक देशातील विरोधी पक्षांचे नेते, मुख्यमंत्री व मंत्री
  • अनेक देशांचे प्रमुख. विविध देशांचे राजदूत.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीpm modi swearing-in ceremonyनरेंद्र मोदी शपथविधी