शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी भाजपला दिले 1000 रुपये, भारताला स्ट्राँग बनविण्यासाठी मदतीचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 14:13 IST

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, मात्र भाजपचे कार्यकर्ता बनून ते पक्षासाठीची जबाबदारीही पार पाडताना दिसतात. कोविड काळात भाजपाकडून नागरिकांसाठी जे शक्य ते करण्यासाठी ते भाजपा नेतृत्वाला सूचना करत होते

ठळक मुद्देनेहमी राष्ट्र प्रथम ठेवण्याचा आपला आदर्श आणि आजीवन नि:स्वार्थ सेवेची आपल्या कार्यकर्त्यांची संस्कृती आहे.

नवी दिल्ली - भाजपचे प्रमुख नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय जनता पक्षाला निधी म्हणून एक हजार रुपयांची मदत केली आहे. तसेच, भाजपच्य सर्व कार्यकर्त्यांनाही पक्षासाठी मदतनिधी देण्याचं आवाहन मोदींनी केलं आहे. भाजपचे हात बळकट करण्यासाठी आणि भारताला मजबूत बनविण्यासाठी आर्थिक स्वरुपात मदत करण्याचं आवाहनच मोदींनी केलं आहे. भाजपच्या केंद्रीय कार्यालयात हा फंड जमा होणार असून मोदींनी आजच ही रक्कम जमा केली आहे. 

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, मात्र भाजपचे कार्यकर्ता बनून ते पक्षासाठीची जबाबदारीही पार पाडताना दिसतात. कोविड काळात भाजपाकडून नागरिकांसाठी जे शक्य ते करण्यासाठी ते भाजपा नेतृत्वाला सूचना करत होते. तर, पीएम केअर फंडाच्या माध्यमातून जमा झालेल्या पैशातून देशाच्या नागरिकांसाठी सोयी-सुविधा देण्याचं काम पंतप्रधान म्हणून त्यांनी केलं. आता, भाजपचे प्रमुख नेते म्हणून ते आपली जबाबदारी पार पाडत आहेत. मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये, पक्षासाठी 1 हजार रुपये त्यांनी देऊ केले आहेत. तसेच, कार्यकर्त्यांनाही पक्षनिधीसाठी आवाहन केलंय.  नेहमी राष्ट्र प्रथम ठेवण्याचा आपला आदर्श आणि आजीवन नि:स्वार्थ सेवेची आपल्या कार्यकर्त्यांची संस्कृती आहे. तुमच्या लहानशच्या देणगीमुळे हा राष्ट्राभिमान आणि संस्कृती अधिक दृढ होईल. भाजपला मजबूत बनवण्यासाठी मदत करा. भारताला मजबूत बनवण्यास मदत करा, असे आवाहनच मोदींनी भाजप समर्थकांना केलं आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाdelhiदिल्लीfundsनिधी