बसमध्ये मोबाइल चोरणार्यास अटक
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:43+5:302015-02-14T23:51:43+5:30
ठाणे : बसमध्ये तिकीट काढणार्या मनोज चव्हाण यांच्या खिशातील मोबाइल चोरून पळ काढणार्या भारत शेीला चव्हाण यांनी दक्ष नागरिकांच्या मदतीने पकडून पोलिसांच्या हवाली केली. ही घटना शुक्रवारी सकाळी माजिवडा गोल्डन, डाइज नाका येथे घडली.

बसमध्ये मोबाइल चोरणार्यास अटक
ठ णे : बसमध्ये तिकीट काढणार्या मनोज चव्हाण यांच्या खिशातील मोबाइल चोरून पळ काढणार्या भारत शेीला चव्हाण यांनी दक्ष नागरिकांच्या मदतीने पकडून पोलिसांच्या हवाली केली. ही घटना शुक्रवारी सकाळी माजिवडा गोल्डन, डाइज नाका येथे घडली.पोलीस लाइन येथील आदित्य सोसायटीत राहणारे चव्हाण हे मीरा रोड येथे जाण्यासाठी कळवा ब्रिजजवळून मीरा रोड बस पकडून जात होते. बस गोकूळनगर येथे आल्यावर कळवा मफतलाल झोपडपीत राहणारा चोरटा बसमध्ये चढून त्यांच्या मागे उभा राहिला. ते तिकीट काढत असताना शेीने त्यांच्या खिशातील नोटा ३ हा १२ हजारांचा मोबाइल लांबवला. संशय आल्याने शेीला विचारल्यावर त्याने तेथून पळ काढला. या वेळी त्यांनी इतर नागरिकांच्या मदतीने पकडून त्याला कापूरबावडी पोलिसांच्या हवाली केले. (प्रतिनिधी)