तरुणास मारहाण करून मोबाईल लंपास
By Admin | Updated: March 12, 2016 00:33 IST2016-03-12T00:33:23+5:302016-03-12T00:33:23+5:30
जळगाव : दोन अज्ञात इसमांनी एका तरूणास मारहाण करून मोबाईल लंपास केल्याची घटना ७ रोजी रात्री पावणे बारा वाजता पंचमुखी हनुमान मंदीराजवळ घडली. राजेश रावजी पाटील, रा. भुरे मामलेदार शिवाजी नगर येथील रहीवासी घराकडे जात असताना दोन अज्ञात इसमांनी लुटले. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.

तरुणास मारहाण करून मोबाईल लंपास
ज गाव : दोन अज्ञात इसमांनी एका तरूणास मारहाण करून मोबाईल लंपास केल्याची घटना ७ रोजी रात्री पावणे बारा वाजता पंचमुखी हनुमान मंदीराजवळ घडली. राजेश रावजी पाटील, रा. भुरे मामलेदार शिवाजी नगर येथील रहीवासी घराकडे जात असताना दोन अज्ञात इसमांनी लुटले. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.