आमदार सरदेसाई 16 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर पर्यंत अनुपलब्ध

By Admin | Updated: August 16, 2015 23:44 IST2015-08-16T23:44:32+5:302015-08-16T23:44:32+5:30

मडगाव : फातोडर्याचे आमदार विजय सरदेसाई हेखासगी कामांसाठी कॅनेडा येथे गेल्याने 16 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर पर्यंत ते मतदारांसाठी उपलब्ध होउ शकणार नाही. दंवडे व बोर्डा येथील त्यांचे कार्यालय मतदारांसाठी खुले राहणार असून, मतदारांनी आपल्या काही समस्या असल्यास फातोर्डा हेल्पलाईन वा भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा असे आवाहन सरदेसाई यांच्या कार्यालयातून प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून केले आहे.

MLA Sardesai unavailable from 16th August to 10th September | आमदार सरदेसाई 16 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर पर्यंत अनुपलब्ध

आमदार सरदेसाई 16 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर पर्यंत अनुपलब्ध

गाव : फातोडर्याचे आमदार विजय सरदेसाई हेखासगी कामांसाठी कॅनेडा येथे गेल्याने 16 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर पर्यंत ते मतदारांसाठी उपलब्ध होउ शकणार नाही. दंवडे व बोर्डा येथील त्यांचे कार्यालय मतदारांसाठी खुले राहणार असून, मतदारांनी आपल्या काही समस्या असल्यास फातोर्डा हेल्पलाईन वा भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा असे आवाहन सरदेसाई यांच्या कार्यालयातून प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून केले आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: MLA Sardesai unavailable from 16th August to 10th September