शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'या' तीन देशांमधून भारतात येणाऱ्या अल्पसंख्याकांना पासपोर्टशिवाय राहण्याची परवानगी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 14:05 IST

गृह मंत्रालयाने ३१ डिसेंबर २०२४ पूर्वी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून भारतात आलेल्या अल्पसंख्याकांसाठी पासपोर्ट नियम बदलले आहेत.

पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधून भारतात येणाऱ्या अल्पसंख्याकांसाठी पासपोर्ट नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. गृह मंत्रालयाने एक आदेश जारी केला आहे. ३१ डिसेंबर २०२४ पूर्वी या तीन देशांमधून भारतात येणाऱ्या अल्पसंख्याकांना पासपोर्ट दाखवण्याची आवश्यकता नाही, ते पासपोर्टशिवायही देशात राहू शकतात, असं या आदेशात म्हटले आहे. 

k Kavitha: वडिलांनी पक्षातून हाकललं, मुलीने आमदारकीवर लाथ मारली; बीआरएसमधील वाद टोकाला

हा आदेश पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधून येणाऱ्या हिंदू, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन आणि पारशी या सहा अल्पसंख्याक धर्मियांना लागू होईल. जर हे लोक २१ डिसेंबर २०२४ पूर्वी भारतात आले असतील तर ते पासपोर्टशिवाय येथे राहू शकतात.

हा नियम नेपाळ आणि भूतानच्या नागरिकांनाही लागू 

गृह मंत्रालयाने सोमवारी इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ऑर्डर २०२५ जारी केला आहे. या ऑर्डरनुसार, १९५९ ते ३० मे २००३ पर्यंत नेपाळ, भूतान आणि तिबेटमधून भारतात आलेल्या लोकांना त्यांची नावे परदेशी नोंदणी अधिकाऱ्यांकडे नोंदवावी लागतील, त्यानंतर ते पासपोर्टशिवाय भारतातही राहू शकतील. चीन, मकाऊ, हाँगकाँग आणि पाकिस्तानमधून भारतात येणाऱ्या नेपाळी आणि भूतानी नागरिकांना हा नियम लागू होणार नाही.

या वर्षी एप्रिलमध्ये सरकारने पासपोर्टच्या नियमांमध्ये बदल करणारे विधेयक मंजूर केले होते.  पासपोर्टशिवाय भारतात येणाऱ्या लोकांना ५ वर्षांपर्यंत तुरुंगवास, ५ लाखांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. पण आता काही लोकांना यामध्ये सवलत देण्यात आली आहे.

पासपोर्ट नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे आदेश गृह मंत्रालयाने सोमवारी दिले. पासपोर्टशिवाय भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांना ५ लाख रुपये दंड भरावा लागेल.

टॅग्स :passportपासपोर्ट