शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

अल्पसंख्याकांसाठी देशात नवोदयसारख्या १०० शाळा, पाच उच्च शिक्षण संस्थांमध्ये ४० टक्के जागा मुलींसाठी राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 2:30 AM

अल्पसंख्य समाजातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकार नवोदय पद्धतीच्या १०० शाळा आणि पाच उच्च शिक्षण संस्थांमध्ये ४० टक्के जागा मुलींसाठी राखून ठेवणार आहे.

नवी दिल्ली : अल्पसंख्य समाजातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकार नवोदय पद्धतीच्या १०० शाळा आणि पाच उच्च शिक्षण संस्थांमध्ये ४० टक्के जागा मुलींसाठी राखून ठेवणार आहे.केंद्रीय अल्पसंख्य कामकाज खात्याचे राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी रविवारी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की,‘‘देशात सरकार अल्पसंख्यांक केंद्रीत असलेल्या भागांमध्ये नवोदय पद्धतीच्या १०० शाळा सुरू करण्याचा विचार करीत आहे.समाजाने सन्मानाने सक्षम व्हावे, असे आम्हाला वाटते आणि त्यामुळे आम्ही शिक्षण क्षेत्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. आम्ही या शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये ४० टक्के राखीव जागा समाजातील मुलींसाठी राखून ठेवू. यामुळे त्या त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकतील.’’ शासकीय अनुदानित मौलाना आझाद एज्युकेशन फाऊंडेशनने स्थापन केलेल्या उच्च पातळीवरील समितीने नुकत्याच दिलेल्या आपल्या अहवालात अल्पसंख्य (विशेषत: मुस्लिम) समाजातील शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी तीन स्तरीय उपाययोजनेची शिफारस केली आहे.या उपाययोजनांत प्राथमिक, माध्यमिक व तिसºया टप्प्यातील शिक्षण देण्यासाठी २११ शाळा, २५ समाज महाविद्यालये आणि पाच संस्थांची पायाभूत सुविधा सुरू करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे.