शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांनी दिली माहिती; ऐकून आई-वडिलांना बसला जबर धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 12:28 IST

दोन महिन्यांपूर्वी जेव्हा ती एकटी चारा कापण्यासाठी शेतात गेली होती.

उत्तर प्रदेशातील चौरीचोरा भागातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित आरोपीने घडलेला सर्व प्रकार कुणालाही न सांगण्याची धमकी दिली होती. त्यामुळे घाबरुन पीडित मुलीने कुटुंबाला या घटनेची माहिती दिली नाही, असं पीडित मुलीने सांगितले आहे.

दोन दिवसांपूर्वी पीडित मुलीची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे आई- वडिलांनी तपासणी करण्यासाठी डॉक्टरांकडे घेऊन गेले होते. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर पीडित मुलगी गर्भवती असल्याची माहिती समोर आली. डॉक्टरांनी दिलेली माहिती ऐकून आई- वडिलांना देखील जबर धक्का बसला. यानंतर पीडित मुलीने शेतात तिच्यासोबत अत्याचार झाल्याची माहिती आईला सांगितली. मुलीसोबत झालेल्या घटनेची सर्व माहिती ऐकल्यानंतर मुलीच्या आईने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला.

दोन महिन्यांपूर्वी जेव्हा ती एकटी चारा कापण्यासाठी शेतात गेली होती. तेव्हा ओमप्रकाश नावाच्या नराधामाने तिच्यावर बलात्कार केला असल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे. आरोपी ओमप्रकाशला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसdocterडॉक्टर