शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

"प्रत्येक समस्येचं समाधान सैन्य नाही तर..."; अमेरिका-इराण युद्धावर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 16:58 IST

पंतप्रधान म्हणाले, यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, नियम-कानून, संवाद आणि कूटनीति (डिप्लोमसी) हाच कोणत्याही संघर्षातून बाहेर पडण्याचा योग्य मार्ग आहे.

सध्या जगभरात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे विधान केले आहे. "कोणत्याही मुद्द्याचे किंवा समस्येचे समाधान केवळ लष्करी कारवाईने होऊ शकत नाही," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यांनी सुरू असलेल्या इराण-अमेरिका आणि रशिया-युक्रेन यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शांततेचा मार्ग अवलंबण्याचे आवाहन केले. ते गुरुवारी दिल्लीत फिनलंडचे राष्ट्रपती अलेक्झांडर स्टब यांच्यासोबत आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुत्सद्देगिरी आणि संवाद आवश्यक -पंतप्रधान म्हणाले, यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, नियम-कानून, संवाद आणि कूटनीति (डिप्लोमसी) हाच कोणत्याही संघर्षातून बाहेर पडण्याचा योग्य मार्ग आहे. आता जुन्या जागतिक संस्थांमध्ये सुधारणा करणे अत्यंत आवश्यक आहे आणि हे लवकरात लवकर होणे आवश्यक आहे.

भारत आणि युरोपचे संबंध आता 'सुवर्ण युगात' प्रवेश करत आहेत -दहशतवादासंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, "दहशतवादाला त्याच्या सर्व स्वरूपात मुळापासून नष्ट करणे ही आपली सामायिक जबाबदारी आहे. जानेवारी महिन्यात युरोपियन युनियनसोबत झालेल्या ऐतिहासिक व्यापार कराराचा उल्लेख करत त्यांनी भारत आणि युरोपचे संबंध आता 'सुवर्ण युगात' प्रवेश करत असल्याचेही म्हटले आहे.

यावेळी, पंतप्रधानांनी फिनलंडसोबतची धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यावर भर दिला. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. अस्थिरतेच्या या काळात सैन्य नव्हे, तर शांतता आणि संवाद हाच भविष्याचा एकमेव मार्ग आहे, असेही मोदी यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीWarयुद्धIranइराणIsraelइस्रायलAmericaअमेरिका