शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पंजाबमध्ये मिग-२९ विमान दुर्घटनाग्रस्त; दोन्ही वैमानिक सुखरूप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2020 12:53 PM

मिग -29 ने या लढाऊ विमानानं सकाळी १०  वाजता जालंधरमधील आदमपूर येथून उड्डाण घेतले. काही वेळानं तांत्रिक बिघाड झाला आणि विमानात आग लागली.

नवी दिल्ली- पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्याजवळ आज मिग -29 या लढाऊ विमानाला अपघात झाला. वैमानिकानं प्रसंगावधान दाखवत सुरक्षितपणे बाहेर उडी घेतल्यानं पॅरेशूटच्या सहाय्यानं ते बचावले आहेत. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास वायुसेनेचे लढाऊ विमान मिग -29मध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे ते होशियारपूरजवळील रुड़की गावात कोसळले. विमानाच्या दोन्ही वैमानिकांनी पॅराशूटमधून प्रवास केला. दोन्ही पायलट सुरक्षित आहेत. मिग -29 ने या लढाऊ विमानानं सकाळी १०  वाजता जालंधरमधील आदमपूर येथून उड्डाण घेतले. काही वेळानं तांत्रिक बिघाड झाला आणि विमानात आग लागली. विमान दुर्घटनाग्रस्त होण्यापूर्वीच दोन्ही वैमानिकांनी पॅरेशूटच्या सहाय्यानं बाहेर उड्या घेतल्या, त्यामुळे त्यांचे प्राण बचावले आहेत. आता हवाई दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. तज्ज्ञांची टीम आल्यानंतरच दुर्घटनेचे नेमके कारण कळू शकणार आहे.