शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

मर्सिडीज, फरारीपेक्षाही रेड्यांची किंमत जास्त! खाण्यापिण्याचा रोजचा खर्च साडेतीन हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 5:57 AM

हरयाणा या राज्याचं वर्णन ‘देस में देश हरयाणा, जित दूध-दही का खाणा’, असं केलं जातं. दूध व दही यांतूनच हरयाणातील पैलवानांचं नाव जगभर झालं आहे. अशा या राज्यात पैलवानांप्रमाणे मुर्रा जातीचे रेडेही अनेक स्पर्धा जिंकून देत आहेत.

- बलवंत तक्षकचंदीगड : हरयाणा या राज्याचं वर्णन ‘देस में देश हरयाणा, जित दूध-दही का खाणा’, असं केलं जातं. दूध व दही यांतूनच हरयाणातील पैलवानांचं नाव जगभर झालं आहे. अशा या राज्यात पैलवानांप्रमाणे मुर्रा जातीचे रेडेही अनेक स्पर्धा जिंकून देत आहेत. या मुर्राह जातीच्या रेड्यांची किंमत काही कोटींमध्ये असते. त्यांच्या किंमतीहून आॅडी, मर्सीडिज व फरारी या महागड्याही स्वस्त वाटू लागतात. मुर्रा म्हशीची किंमतही एक कोटी रुपयांच्या आसपास असते.सोनीपत जिल्ह्याच्या गोहानामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पशु मेळा व बाजारात मुर्राह जातीच्या रेडे व म्हशींची किंमत ऐकून लोकही अचंबित झाले. कैथल जिल्ह्यातील बुढ्ढा गावातील नरेश बेनिवाल यांनी या जनावर मेळ्यात सुल्तान नावाचा रेडा आणला होता. ज्याची किंमत होती १२ कोटी रुपये. सुल्तानचे वजन आणे १७0 क्विंटल. तो देशातील सर्वत उंच रेडा म्हणून ओळखला जातो. नऊ वर्षांचा सुल्तान नॅशनल चॅम्पियन आहेभिवानी जिल्ह्यातील कुंगड गावातील पवन यांच्या मालकीच्या रेड्याची किंमत आहे ११ कोटी रुपये. त्याचं नाव आहे अर्जुन. तो आठ वर्षांचा आहे आणि त्याचा खाण्यापिण्याचा रोजचा खर्च आहे साडेतीन हजार रुपये.एक क्विंटल चारा, २0 लीटर दूधगोहोनामधील दलसिंह आपल्या चार वर्षांच्या ‘कमांडो’ ला घेऊ न मेळ्यात आले होते. त्याचं वजन आहे १६00 किलो आणि त्याला रोज एक क्विंटल चारा लागतो. शिवाय तो २0 लीटर दूध पितो.

- अनेक पुरस्कार जिंकले आहेत, पण दलसिंह आपल्या ‘कमांडो’ ला विकू इच्छित नाहीत. या मेळ्यामध्ये सुल्तान, अर्जुन व कमांडो यांच्यासह सेल्फी घेण्यासाठी एकच गर्दी झाली होती.

- या रेड्यांच्या स्पर्मला अधिक मागणी आहे. त्यांचे स्पर्म लाखो रूपयांना विकले जातात. त्यामुळे मालकही त्यांच्यावर हजारो रुपये खर्च करीत आहेत.