ेउपनगरला महिलेचा विनयभंग
By Admin | Updated: March 6, 2015 23:07 IST2015-03-06T23:07:26+5:302015-03-06T23:07:26+5:30
नाशिक : पती बाहेर गेल्याची संधी साधून चौघा संशयितांनी एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना सोमवारी (दि़२) सकाळच्या सुमारास घडली़ या संशयितांनी महिलेस मारहाण व शिवीगाळ करून घरातील सामानाची तोडफोडही केली़ दरम्यान, या प्रकरणी चौघा संशयितांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना ताब्यात घेतले आहे़ (प्रतिनिधी)

ेउपनगरला महिलेचा विनयभंग
न शिक : पती बाहेर गेल्याची संधी साधून चौघा संशयितांनी एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना सोमवारी (दि़२) सकाळच्या सुमारास घडली़ या संशयितांनी महिलेस मारहाण व शिवीगाळ करून घरातील सामानाची तोडफोडही केली़ दरम्यान, या प्रकरणी चौघा संशयितांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना ताब्यात घेतले आहे़ (प्रतिनिधी)