शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Meghalay: मुख्यमंत्र्यांच्या खासगी निवासस्थानावर पेट्रोल बॉम्बने हल्ला, दोन दिवसांची संचारबंदी लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 08:50 IST

Meghalay riots: हिंसाचारानंतर मेघालय आणि राज्याच्या इतर भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद.

शिलांग: मेघालयमध्ये माजी बंडखोर नेता चेरिशस्टारफील्ड थांगखू याच्या मृत्यूवरुन हिंसाचार वाढत आहे. रविवारी आंदोलकांनी मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांच्या खाजगी निवासस्थानावर पेट्रोल बॉम्बने हल्ला केला. हिंसा आणि निदर्शनांमुळे शिलाँगमध्ये दोन दिवसांचा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनेनंतर राज्याच्या अनेक भागांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.

तत्पूर्वी रविवारी सायंकाळी राज्याचे गृहमंत्री लखन रिंबुई यांनी स्वातंत्र्य दिन सोहळ्यातील हिंसक घटनांनंतर राजीनामा दिला. हिंसक घटनांनंतर शिलाँगमध्ये संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच, मेघालय आणि राज्याच्या इतर भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या आदेशात असे म्हटले आहे की 17 ऑगस्ट पर्यंत कर्फ्यू लागू राहील. 

शिलाँगच्या जाआव परिसरातील मावकीनरोह पोलीस चौकीच्या पोलीस वाहनाला आज दुपारी अज्ञात व्यक्तींनी जाळले. चौकीच्या प्रभारीसह वाहनातील पोलिस या घटनेतून थोडक्यात बचावले. माजी विद्रोही नेता चेरिशस्टारफिल्ड थांगखुय याच्या घरी झालेल्या पोलिसांच्या छाप्यादरम्यान त्याचा मृत्यू झला होता. त्यानंतर शिलाँगच्या काही भागात अस्वस्थ शांतता दिसून येत आहे.

थांगखूच्या कुटुंबाने त्याच्या मृत्यूला "पोलिसांनी केलेली क्रूर हत्या" म्हटले आहे. त्याच्या अंत्ययात्रेत शेकडो लोक काळे झेंडे घेऊन  सहभागी झाले. शनिवारी मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी बंडखोर गटाचा माजी नेता हिनट्रॅप नॅशनल लिबरेशन कौन्सिलच्या मृत्यूची दंडाधिकारी चौकशी करण्याचे आदेश देणार असल्याचे म्हटले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMeghalaya Election Results 2018मेघालय निवडणूक निकाल 2018Petrolपेट्रोल