निफाड तालुका ग्रामसेवक युनियनची बैठक उत्साहात

By Admin | Updated: May 9, 2014 23:06 IST2014-05-09T21:13:26+5:302014-05-09T23:06:27+5:30

ओझर : निफाड तालुका ग्रामसेवक युनियनची बैठक पंचायत समिती, निफाड हॉलमध्ये जिल्हा ग्रामसेवक युनियन अध्यक्ष कैलासचंद्र वाघचौरे, जिल्हा सरचिटणीस रवींद्र शेलार यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

Meet the meeting of Niphad taluka Gramsevak Union | निफाड तालुका ग्रामसेवक युनियनची बैठक उत्साहात

निफाड तालुका ग्रामसेवक युनियनची बैठक उत्साहात

ओझर : निफाड तालुका ग्रामसेवक युनियनची बैठक पंचायत समिती, निफाड हॉलमध्ये जिल्हा ग्रामसेवक युनियन अध्यक्ष कैलासचंद्र वाघचौरे, जिल्हा सरचिटणीस रवींद्र शेलार यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
निफाड तालुका ग्रामसेवक युनियन अध्यक्षपदी शरद पाटील, तर सचिवपदी राजेंद्र बोरघुडे यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे जिल्‘ातून स्वागत करण्यात आले. (वार्ताहर)
---

Web Title: Meet the meeting of Niphad taluka Gramsevak Union

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.