महापौर, उपमहापौर मुख्यमंत्री भेटीसाठी रवाना

By Admin | Updated: April 12, 2016 00:38 IST2016-04-12T00:38:02+5:302016-04-12T00:38:02+5:30

जळगाव-महापौर नितीन ल‹ा व उपमहापौर ललित कोल्हे हे सोमवारी रात्री मुंबईला रवाना झाले. महसूल विभागाने मनपाच्या विकास कामांचे परस्पर वळते करून घेतलेले १० कोटी रुपये परत मिळावेत, तसेच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले २५ कोटींचे पॅकेज लवकर मिळावे, यासंदर्भात ते मुख्यमंत्र्यांना भेटून प्रयत्न करणार आहेत. दरम्यान १२ रोजी महापौर नितीन ल‹ा यांचा वाढ दिवस असतानाही ते मनपाच्या कामाला प्राधान्य देत मुंबईला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री व प्रशासनाने हा निधी मनपाला दिल्यास तीच आपल्याला वाढदिवसाची भेट असेल. दुष्काळी परिस्थिती असल्याने कार्यकर्त्यांनी अनावश्यक खर्च टाळून पाण्याची बचत करावी. व वृक्ष जगवून परिसर स्वच्छ ठेवावा. हीच वाढदिवसाची शुभेच्छा असेल.

Mayor, Deputy Mayor left for the trip to the Chief Minister | महापौर, उपमहापौर मुख्यमंत्री भेटीसाठी रवाना

महापौर, उपमहापौर मुख्यमंत्री भेटीसाठी रवाना

गाव-महापौर नितीन ल‹ा व उपमहापौर ललित कोल्हे हे सोमवारी रात्री मुंबईला रवाना झाले. महसूल विभागाने मनपाच्या विकास कामांचे परस्पर वळते करून घेतलेले १० कोटी रुपये परत मिळावेत, तसेच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले २५ कोटींचे पॅकेज लवकर मिळावे, यासंदर्भात ते मुख्यमंत्र्यांना भेटून प्रयत्न करणार आहेत. दरम्यान १२ रोजी महापौर नितीन ल‹ा यांचा वाढ दिवस असतानाही ते मनपाच्या कामाला प्राधान्य देत मुंबईला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री व प्रशासनाने हा निधी मनपाला दिल्यास तीच आपल्याला वाढदिवसाची भेट असेल. दुष्काळी परिस्थिती असल्याने कार्यकर्त्यांनी अनावश्यक खर्च टाळून पाण्याची बचत करावी. व वृक्ष जगवून परिसर स्वच्छ ठेवावा. हीच वाढदिवसाची शुभेच्छा असेल.

Web Title: Mayor, Deputy Mayor left for the trip to the Chief Minister