शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

बिहारमध्ये नक्षलवाद्यांचा धुमाकूळ; 10 वाहनांची जाळपोळ, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 11:46 AM

बिहारच्या औरंगाबादमध्ये नक्षलवाद्यांनी शनिवारी रात्री धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. नक्षलवाद्यांनी 4 बसेस जाळल्या असून एकाची गोळी झाडून हत्या केली आहे.

ठळक मुद्देबिहारच्या औरंगाबादमध्ये नक्षलवाद्यांनी शनिवारी रात्री धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे.नक्षलवाद्यांनी 4 बसेस जाळल्या असून एकाची गोळी झाडून हत्या केली आहे. आमदार राजन सिंह यांचे चुलते नरेंद्र सिंह यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

पाटणा - बिहारच्या औरंगाबादमध्ये नक्षलवाद्यांनी शनिवारी रात्री धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. नक्षलवाद्यांनी 4 बसेस जाळल्या असून एकाची गोळी झाडून हत्या केली आहे. नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात अनेक जण जखमी झाले आहेत. आमदार राजन सिंह यांचे चुलते नरेंद्र सिंह यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

औरंगाबादच्या देव येथील गोदाम परिसरात काही नक्षलवाद्यांनी ट्रान्स्पोर्टरच्या दोन घरांवर हल्ला केला. तसेच 4 बसेससहीत 6 वाहनांना आग लावली. नक्षलवाद्यांनी शंभरहून अधिक राऊंड गोळीबार केला. पोलिसांनी परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. गोळीबारानंतर नक्षलवाद्यांनी घटनास्थळाहून पळ काढला आहे. याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

 

टॅग्स :Biharबिहारnaxaliteनक्षलवादी