शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, ८ ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 10:45 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त करत मृतांच्या नातेवाइकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. 

कृष्णागिरी : तामिळनाडूच्या कृष्णागिरी जिल्ह्यात शनिवारी फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात तीन महिलांसह आठजणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त करत मृतांच्या नातेवाइकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. बोगनापल्ली गावातील पझायापेट्टई येथे एका खासगी फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात आठजणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन म्हणाले की, या वृत्ताने मला खूप दु:ख झाले आहे. बचावकार्यात आणखी गती वाढवण्याचे आवाहन केले आहे.मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी तीन लाख रूपये, गंभीर जखमींना प्रत्येकी एक लाख आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही आठजणांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. अमित शाह हे तामिळनाडू दौऱ्यावर आहेत. तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. 

टॅग्स :fireआगFire Brigadeअग्निशमन दलfire crackerफटाके