शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोट न घेता दुसरं लग्न केलं, मुलगी झाली... तरीही पहिल्या पतीकडून घेतली पोटगी, सरकारी योजनेने केला भांडाफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 11:18 IST

मध्य प्रदेशातील एका महिलेची फसवणुकीची घटना समोर आली आहे. ही फसवणूक एका सरकारच्या योजनेमुळे उघड झाली आहे.

मध्य प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, खंडवा येथे एका पत्नीने पहिल्या पतीला घटस्फोट न देता दुसरे लग्न केले. दोघांनाही एक मुलगी झाली. पण तिने तिच्या पहिल्या पतीकडूनही पोटगी घेणे सुरू ठेवले होते. या गोष्टीची माहिती पतीला मिळाली. यानंतर त्याने कोर्टात धाव घेतली, त्यांनी या प्रकरणाचे न्यायालयात पुरावे सादर केले. त्यात सरकारी योजनेचाही समावेश होता. सरकारी योजनेचे पुरावे पाहून कोर्टाने पोटगी भत्ता देण्याचा या आधाचा निर्णय बदलला.

धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?

या प्रकरणाचा निकाल देताना न्यायालयाने म्हटले की, पहिल्या पतीला घटस्फोट न देता दुसऱ्या पतीशी लग्न करणे आणि त्याला न कळवता त्यांच्याकडून पोटगी घेणे हा कायदेशीर गुन्हा आहे. याआधी आम्ही महिलेच्या बाजूने निकाल दिला होता की तिचा पहिला पती त्यांना पोटगी देईल. मात्र महिलेने कोणालाही न सांगता पुन्हा लग्न केले. तिला मुलगीही झाली. तरीही तिने आपल्या पहिल्या पतीकडून  देखभाल भत्ता घेणे सुरूच ठेवले. त्यामुळे आता त्यांचा देखभाल भत्ता बंद करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील बडियाखेडी येथील संदीप (३७) याने पत्नी सोनू आणि तिचा दुसरा पती नरेंद्र, किरार मोहल्ला गाव रसीदपुरा तहसील- पांधणा यांच्या विरोधात कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला होता. संदीपने यांनी सांगितले की, मी १२ डिसेंबर २०१८ पासून सोनू यांना दरमहा २५०० रुपये देखभाल भत्ता देत आहे. त्यावेळी औपचारिक घटस्फोट न घेता, तिने फेब्रुवारी २०२० मध्ये नरेंद्र प्यारेलाल यांच्याशी दुसरे लग्न केले. त्यांना एक मुलगीही आहे.

पत्नी नसतानाही महिन्याला २५०० रुपयांचे १६ हप्ते वसूल केले जात असल्याचा आरोप संदीप यांनी केला. १२ फेब्रुवारी २०२० रोजी सोनू यांनी नरेंद्र प्यारेलालशी लग्न केले तोपर्यंत ५१,२५० रुपये दिले होते. दुसऱ्या लग्नानंतर सोनूने एका मुलीला जन्म दिला. सोनूने आपल्या मुलीची महिला आणि बालविकास विभागात नोंदणी करून लाडली लक्ष्मीचा लाभ घेण्यास सुरुवात केली.या योजनेमुळे हे प्रकरण उघडकीस आले आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसCourtन्यायालयmarriageलग्न