अंशकालीनचा प्रश्न मार्गी
By admin | Updated: June 12, 2015 17:38 IST
पदवीधर अंशकालीन कर्मचार्यांना विनाअट शासकीय सेवेत सामावून घ्यावे तसेच इतर मागण्यांबाबत पदविधर अंशकालीन कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने राज्यमंत्री रणजित पाटील यांची भेट घेवून चर्चा केली़ यावेळी पाटील यांनी संघटनेच्या सर्व मागण्या मंजूर केल्या असून मंत्रीमंडळात हा विषय घेवून निर्णय देण्याचे आश्वासन दिले आहे़ अशी माहिती प्रदेशाध्यक्षा रेखा आहेराव, वसीओद्दीन इनामदार, मिलिंद भोले, भैरव खांडेकर, अफरोज कुरेशी, बलवंत करकडे यांनी दिली़
अंशकालीनचा प्रश्न मार्गी
पदवीधर अंशकालीन कर्मचार्यांना विनाअट शासकीय सेवेत सामावून घ्यावे तसेच इतर मागण्यांबाबत पदविधर अंशकालीन कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने राज्यमंत्री रणजित पाटील यांची भेट घेवून चर्चा केली़ यावेळी पाटील यांनी संघटनेच्या सर्व मागण्या मंजूर केल्या असून मंत्रीमंडळात हा विषय घेवून निर्णय देण्याचे आश्वासन दिले आहे़ अशी माहिती प्रदेशाध्यक्षा रेखा आहेराव, वसीओद्दीन इनामदार, मिलिंद भोले, भैरव खांडेकर, अफरोज कुरेशी, बलवंत करकडे यांनी दिली़ कंत्राटदारावर कारवाई करागत तीन वर्षापासून जिल्ामध्ये एकाही शेतकर्यांना कृषी पंपासाठी महावितरणने वीजेची जोडणी दिली नाही़ वीज वाहिनी टाकण्याचे काम एका खाजगी कंत्राटदाराला देण्यात आले असून त्यामुळे शेतकर्यांना वीजजोडणी मिळत नाही़ या कंत्राटदाराव कठोर कारवाई करावी अशी मागणी पद्मश्री डॉ़विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे़