मडगाव पालिका मुख्याधिकारी लक्ष्मण रजेवर सध्या ताबा भिंगी यांच्याकडे
By Admin | Updated: December 23, 2014 00:04 IST2014-12-23T00:04:03+5:302014-12-23T00:04:03+5:30
मडगाव : मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी नवीन एस. लक्ष्मण हे दहा दिवसांच्या सुीवर गेले असून सोमवार दि.२९ रोजी ते पुन्हा पालिकेत कामावर रुजू होणार आहेत.मडगाव पालिका मुख्याधिकारीपदाचा ताबा सध्या मुरगाव पालिका मुख्याधिकारी जे.बी.भिंगी यांच्या जवळ असून भिंगी मडगाव पालिकेत अद्याप आले नसल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली. लक्ष्मण यांनी मुख्याधिकारी पदाचा ताबा घेतल्यानंतर त्यांनी पालिकेत कामाचा धडाका लावला होता.(प्रतिनिधी)

मडगाव पालिका मुख्याधिकारी लक्ष्मण रजेवर सध्या ताबा भिंगी यांच्याकडे
म गाव : मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी नवीन एस. लक्ष्मण हे दहा दिवसांच्या सुीवर गेले असून सोमवार दि.२९ रोजी ते पुन्हा पालिकेत कामावर रुजू होणार आहेत.मडगाव पालिका मुख्याधिकारीपदाचा ताबा सध्या मुरगाव पालिका मुख्याधिकारी जे.बी.भिंगी यांच्या जवळ असून भिंगी मडगाव पालिकेत अद्याप आले नसल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली. लक्ष्मण यांनी मुख्याधिकारी पदाचा ताबा घेतल्यानंतर त्यांनी पालिकेत कामाचा धडाका लावला होता.(प्रतिनिधी)