राजस्थानच्या अनेक भागात पाऊस, उकाड्यापासून दिलासा

By Admin | Updated: May 14, 2014 00:01 IST2014-05-13T19:00:42+5:302014-05-14T00:01:16+5:30

राजस्थानच्या उत्तर पश्चिम भागात आज सकाळी झालेल्या दमदार पावसामुळे उन्हाळ्याच्या तडाख्यापासून नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे.

In many parts of Rajasthan, relief from rains and crackers | राजस्थानच्या अनेक भागात पाऊस, उकाड्यापासून दिलासा

राजस्थानच्या अनेक भागात पाऊस, उकाड्यापासून दिलासा

जयपूर - राजस्थानच्या उत्तर पश्चिम भागात आज सकाळी झालेल्या दमदार पावसामुळे उन्हाळ्याच्या तडाख्यापासून नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे या भागातील तापमान १ ते ५ डिग्रीपर्यंत खाली घसरले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात सर्वात जास्त पाऊस चुरू येथे ४३.० मि.मी., श्रीगंगानगर येथे २३.२ मि.मी., पिलानी येथे ४२.१ मि.मी., बिकानेरला २१.२ मि.मी., जोधपुरात २.४ मि.मी, अजमेरात १.२ मि.मी. एवढा नोंदविण्यात आला. जयपूरला आलेल्या वादळाने नागरी जीवनाला अस्ताव्यस्त करून टाकले.

Web Title: In many parts of Rajasthan, relief from rains and crackers