शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये भयंकर भूस्खलन, बस स्टँड जवळील अनेक घरं जमीनदोस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 11:15 IST

Kullu Landslide: आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास, बसस्टँडजवळ झालेल्या या लँडस्लायडिंगमध्ये जवळपास 8 ते 9 इमारती क्षणात जमीनदोस्त झाल्या. 

हिमाचल प्रदेशात कुल्लू जिल्ह्यातील अन्नी येथे भयंकर भूस्खलन झाल्याने अनेक घरांना याचा मोठा फटका बसला. यात येथील बसस्टँड जवळील अनेक घरे जमीनदोस्त झाली आहे. आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास, बसस्टँडजवळ झालेल्या या लँडस्लायडिंगमध्ये जवळपास 8 ते 9 इमारती क्षणात जमीनदोस्त झाल्या. 

सुदैवाची गोष्ट म्हणजे, या इमारतींमध्ये कुणीही राहत नव्हते. कारण प्रशासनाने एक आठवड्यापूर्वीच या इमारती खाली केल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे झालेल्या भूस्खलनामुळे ही घटना घडली आहे.

पहाडांवरून आलेल्या मलब्यामुळेही लोकांच्या घराचे मोठे नुकसान -खरे तर, गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशात जबरदस्त पाऊस पडत आहे. यामुळे येथील लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे मंडीतही भीतीचे वातावरण आहे. येथील रिसाज भागात ढगफुटीमुळे अनेक घरे वाहून गेली आहेत. येथील लोकांनी येतून सुरक्षित स्थळी पोहोचून, आपला जीव वाचवला आहे. कांगडा येथील कोटला येथेही नैसर्गित आपत्तीने धुमाकूळ घातला आहे. येथे लँडस्लाइड झाल्यानंतर घरांमध्ये मलबा शिरला आहे. यामुळे लोकांना प्रचंड त्रास होत आहे. एवढेच नाही, तर पहाडांवरून आलेल्या मलब्यामुळेही लोकांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशlandslidesभूस्खलनRainपाऊसBuilding Collapseइमारत दुर्घटना