मनपात लोकशाही दिनी ११ तक्रारी प्राप्त
By Admin | Updated: February 2, 2016 00:15 IST2016-02-02T00:15:25+5:302016-02-02T00:15:25+5:30
जळगाव- मनपात सोमवारी लोकशाही दिन पार पडला. त्यात विविध विभागांशी संबंधीत ११ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यात आस्थापना २, नगररचना ७, बांधकाम १, आरोग्य विभाग १ अशा ११ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. उपायुक्त प्रदीप जगताप यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मनपात लोकशाही दिनी ११ तक्रारी प्राप्त
ज गाव- मनपात सोमवारी लोकशाही दिन पार पडला. त्यात विविध विभागांशी संबंधीत ११ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यात आस्थापना २, नगररचना ७, बांधकाम १, आरोग्य विभाग १ अशा ११ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. उपायुक्त प्रदीप जगताप यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.