मनोहर जगताप यांना युवा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2016 00:33 IST2016-05-22T19:39:04+5:302016-05-23T00:33:41+5:30
नाशिक : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे देण्यात येणारा जिल्हास्तरीय युवा पुरस्कार शक्ती विकास अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष मनोहर जगताप यांना प्रदान करण्यात आला.