शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मनमोहन सिंग, अडवाणी यांचे घरून मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 10:32 IST

नवी दिल्लीतील एका निवडणूक अधिकाऱ्याने ही माहिती दिली. दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने गुरुवारी वृद्ध मतदार, दिव्यांग व्यक्तींसाठी घरबसल्या मतदानाची सुविधा सुरू केली. ही सुविधा २४ मेपर्यंत उपलब्ध असेल.

नवी दिल्ली : माजी उपराष्ट्रपती मोहंमद हामिद अन्सारी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी व माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी घरून मतदानाच्या (गृहमतदान) सुविधेचा लाभ घेत आज मतदानाचा हक्क बजावला. नवी दिल्लीतील एका निवडणूक अधिकाऱ्याने ही माहिती दिली. दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने गुरुवारी वृद्ध मतदार, दिव्यांग व्यक्तींसाठी घरबसल्या मतदानाची सुविधा सुरू केली. ही सुविधा २४ मेपर्यंत उपलब्ध असेल. शुक्रवारी दिल्लीच्या सातही लोकसभा मतदारसंघांत १४०९ जणांनी घरून मतदान केले. दुसऱ्या दिवसापर्यंत एकूण २९५६ मतदारांनी घरबसल्या मतदान केले आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघात घरबसल्या मतदान सुविधेचा लाभ घेत १७ मे रोजी घरून मतदान केले. मोहम्मद हमीद अन्सारी यांनी गुरुवारी, तर लालकृष्ण अडवाणी यांनी शनिवारी मतदान केले, असे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Lal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीManmohan Singhमनमोहन सिंगmurli manohar joshiमुरली मनोहर जोशी