पोलीसपाटील मनीषा राजोळे यांचा सत्कार

By Admin | Updated: May 23, 2016 00:01 IST2016-05-22T19:39:37+5:302016-05-23T00:01:50+5:30

निफाड : तालुक्यातील करंजगाव ग्रामपालिकेच्या वतीने नवनियुक्त पोलीसपाटील मनीषा रामेश्वर राजोळे यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामपालिकेचे गटनेते रावसाहेब पाटील राजोळे यांच्या सूनबाई व करंजगावच्या नवनियुक्त पोलीसपाटील मनीषा राजोळे यांचा ग्रामपालिका सदस्य सुवर्णा सोमनाथ भगुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नरहरी निरभवणे व ज्ञानेश्वर पीठे यांच्या हस्ते करंजगावचे नवनियुक्त कोतवाल दिगंबर रामनाथ गायकवाड याचा सत्कार करण्यात आला.

Manisha Rajole felicitation of the police force | पोलीसपाटील मनीषा राजोळे यांचा सत्कार

पोलीसपाटील मनीषा राजोळे यांचा सत्कार

निफाड : तालुक्यातील करंजगाव ग्रामपालिकेच्या वतीने नवनियुक्त पोलीसपाटील मनीषा रामेश्वर राजोळे यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामपालिकेचे गटनेते रावसाहेब पाटील राजोळे यांच्या सूनबाई व करंजगावच्या नवनियुक्त पोलीसपाटील मनीषा राजोळे यांचा ग्रामपालिका सदस्य सुवर्णा सोमनाथ भगुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नरहरी निरभवणे व ज्ञानेश्वर पीठे यांच्या हस्ते करंजगावचे नवनियुक्त कोतवाल दिगंबर रामनाथ गायकवाड याचा सत्कार करण्यात आला.
मावळते पोलीसपाटील हिरामण पाटील निरभवणे, कोतवाल यादवराव पीठे यांचाही धोंडूमामा भगुरे, भाऊसाहेब कोटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामपालिका सदस्य नंदू निरभवणे, श्रावण गांगुर्डे, प्रवीण राजोळे, सोमनाथ भगुरे, रामनाथ गायकवाड, सागर जाधव, प्रवीण भागवत, भाऊसाहेब कोटकर, ग्रामविकास अधिकारी प्रमोद खैरनार, बापू खुळे, त्र्यंबक पाटील राजोळे, प्रकाश पावशे, कैलास टिळे, सुकदेव भगुरे, अतुल तांबे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Manisha Rajole felicitation of the police force