शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
8
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
9
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
10
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
11
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
12
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
13
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
14
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
15
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
16
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
17
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
18
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
19
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
20
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या

गर्भवती हत्तिणीच्या मृत्यूप्रकरणी केलेल्या विधानावरून मनेका गांधींविरोधात FIR दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2020 10:56 PM

केरळमधील मल्लपूरम येथे मनेका गांधींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, कलम 153 अन्वये एफआयआर दाखल केला आहे.  

तिरुअनंतपूरमः केरळमध्ये गरोदर हत्तिणीचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. या हत्तिणीच्या मृत्यूनंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रोष व्यक्त केला. भाजपाच्या खासदार असलेल्या मनेका गांधींनीही हत्तिणीच्या संशयास्पद मृत्यूनंतर एक विधान केलं होतं. त्या विधानावरूनच आता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. केरळमधील मल्लपूरम येथे मनेका गांधींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, कलम 153 अन्वये एफआयआर दाखल केला आहे.  मल्लपुरम येथे एक हत्तीण भूक लागल्याने अन्नाच्या शोधात वणवण फिरत होती. यावेळी काही लोकांनी तिला फटाके भरलेले अननस खायला घातले. त्या मुक्या जनावराने अन्न समजून ते खाल्लं. कालांतरानं या हत्तिणीला त्रास व्हायला लागला. त्यामुळे ती नदीत जाऊन उभी राहिली आणि तिथेच तिचा मृत्यू झाला. गर्भवती हत्तिणीच्या मृत्यूनंतर मनेका गांधी म्हणाल्या होत्या की, 'हत्तिणीचा मृत्यू नव्हे, तर ही हत्या आहे. मल्लपुरम अशा घटनांसाठी प्रसिद्ध आहे. हे देशातील सर्वात हिंसक राज्य आहे. येथे लोक रस्त्यावर विष फेकतात. ज्यामुळे एकाच वेळी 300 ते 400 पक्षी आणि कुत्री मारली जातात. केरळमध्ये दर तिसर्‍या दिवशी एका हत्तीला मारले जाते. केरळ सरकारने मल्लपुरम प्रकरणात अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. असे वाटते की ते घाबरले आहेत,' असं त्या म्हणाल्या होत्या. त्यांच्या या विधानावरून मोठा गदारोळही झाला होता. 

हेही वाचा

Coronavirus : भीषण वास्तव! लॉकडाऊनमुळे गमावली नोकरी, पदवीधर असूनही तरुणांना करावी लागतेय मजुरी

पंतप्रधानांना हटवलं पाहिजे, असं मी कधी म्हणाले का?, ममतांचा भाजपावर पलटवार

...तर भारताला मर्यादित युद्ध लढावेच लागेल, राहुल गांधींनी शेअर केला 'पनाग'चा लेख 

Cyclone Nisarga: रायगड जिल्ह्यासाठी 100 कोटी रुपये तातडीची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

घरकाम करणाऱ्या महिलेमुळे २० जण निघाले कोरोना पॉझिटिव्ह; 750 लोक झाले क्वारंटाइन

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'या' पावलांनंतर चीन बिथरला; भारताला दिला इशारा

टॅग्स :Maneka Gandhiमनेका गांधी