शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
6
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
7
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
8
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
9
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
10
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
11
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
12
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
13
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
14
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
15
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
16
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
17
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
18
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
19
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
20
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान

ट्रेनखाली लटकला, 290 km प्रवास केला; तरुणाचा कारनामा पाहून कर्मचाऱ्यांनाही बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 16:04 IST

Man Travelled Hanging Under Train: एका तरुणाने ट्रेनच्या खाली चाकाजवळ लटकत 290 किलोमीटरचा प्रवास केल्याची घटना समोर आली आहे.

Man Travelled Hanging Under Train: तुम्ही अनेकदा ट्रेनच्या दारात लटकून प्रवास केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. पण, सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हाला मोठा धक्का बसेल. हा व्हिडिओ पाहून तुमचा विश्वासही बसणार नाही. एका तरुण चक्क ट्रेनच्या खालच्या बाजुला बसून प्रवास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

ट्रेनखाली लटकून 290KM प्रवाससोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ एक तरुण चक्क ट्रेनच्या खालच्या बाजुला बसलेला दिसतोय. ही घटना मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये घडली असून, याचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, या तरुणाने ट्रेनच्या खाली लटक तब्बल 290 किलोमीटरचा प्रवास केला.

घटना कशी उघडकीस आली?मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 12149 पुणे-दानापूर एक्सप्रेस जबलपूर रेल्वे स्थानकावर उभी होती. यावेळी रेल्वे कर्मचारी ट्रेनचे रोलिंग आणि अंडर गिअर तपासत होते. यावेळी त्यांना एसी डब्याखाली एक व्यक्ती ट्रॉलीमध्ये लपल्याचे दिसले. कर्मचाऱ्यांनी या तरुणाला बाहेर काढून त्याची चौकशी केली. चौकशीत तरुणाने सांगितले की, तो इटारसी स्टेशनवर रेल्वेखाली लपला. म्हणजेच, त्याने तब्बल 290 किलोमीटर प्रवास ट्रेनखाली लटकत केला. यानंतर त्या तरुणाला पकडून आरपीएफच्या ताब्यात देण्यात आले. 

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलCrime Newsगुन्हेगारी