शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या ट्रेनमध्ये तरूणीला पाहून करत होता हस्तमैथुन, तरूणीनेच बनवला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 16:40 IST

फेसबुकवर हा व्हिडीओ शेअर करताना तरूणीने कॅप्शनमध्ये या घटनेबाबत संपूर्ण माहिती दिली आहे. अप्पर बर्थवरून हा व्यक्ती एकसारखा तरूणीकडे...

दिल्ली - धावत्या ट्रेनमध्ये एका अल्पवयीन मुलीसमोर हस्तमैथुन करत असल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. हस्तमैथुन करणा-या या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दिल्लीहून देहरादूनला जाणा-या नंदा देवी एक्सप्रेसमधील ही घटना असल्याचं समजतंय. 

ज्या मुलीला पाहून हा व्यक्ती हस्तमैथुन करत होता त्याच मुलीने त्या निर्लज्ज माणसाचा व्हिडीओ बनवला. फेसबुकवर हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये या घटनेबाबत माहिती देण्यात आली आहे. अप्पर बर्थवरून हा व्यक्ती एकसारखा तरूणीकडे वाईट नजरेने पाहात होता. तरूणीचं त्याच्याकडे लक्ष जाताच तिला काहीतरी विचीत्र होत असल्याचा संशय आला. त्यानंतर तो व्यक्ती हस्तमैथुन करत असल्याचं तिच्या लक्षात आलं. तरूणीने आपला मोबाइल काढला आणि घटनेचं चित्रीकरण करण्यास सुरूवात केली. रेकॉर्डिंग होत असल्याचं लक्षात आल्यानंतरही त्याने निर्लज्जपणे आपलं घृणास्पद कृत्य सुरूच ठेवलं. 

याबाबत कोणतीही अधिकृत तक्रार आमच्याकडे आलेली नाही. जर कोणी तक्रार केली तर कारवाई केली जाईल असं रेल्वे पोलिसांनी म्हटलं आहे. पीडित तरूणीच्या एका नातेवाईकाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या व्हिडीओसह त्या व्यक्तीचा सीट आणि बोगी नंबर देखील लिहीला आहे. पण प्रायव्हसी पॉलीसी अंतर्गत हा व्हिडीओ फेसबुकवरून हटवण्यात आला आहे. यापुर्वीही अशाप्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.   

टॅग्स :Crimeगुन्हाMolestationविनयभंग