शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Animal Abuse : संतापजनक ! मध्य प्रदेशात गोमातेवर बलात्कार,आरोपी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 12:32 IST

हरियाणातील मेवात जिल्ह्यात गरोदर बकरीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच आता मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात गायीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. 

भोपाळ - जनावरांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत जात आहे. काही दिवसांपूर्वी हरियाणातील मेवात जिल्ह्यात गरोदर बकरीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच आता मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात गायीवरबलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. चीड आणणारी ही घटना राजगड जिल्ह्यातील सुठालिया परिसरात घडली आहे. या अमानवीय कृत्यासाठी ग्रामस्थांनी एका वयोवृद्ध व्यक्तीवर संशय व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील एक स्थानिक व्यापारी शुक्रवारी (3 ऑगस्ट) रात्री घरी परतत असताना त्यांनी एका वयोवृद्ध व्यक्तीला गायीवर अत्याचार करताना पाहिले. याप्रकरणी छोटे खान असे नाव असलेल्या व्यक्तीवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. गावातील मंदिर परिसरातच छोटे खाननं गायीवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

(Animal Abuse : कुठे चाललोय आपण?; बकरीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेनं फरहान अख्तर उद्विग्न)

गायीवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटनेची माहिती दुसऱ्या दिवशी दुपारी संपूर्ण गावात पसरली. यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी याविरोधात निषेध नोंदवत रास्तारोको केला. परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. हस्तक्षेप करत त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. शिवाय, आरोपीविरोधात कारवाई करण्याचं आश्वासनही ग्रामस्थांना दिलं. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी छोटे खानला अटक केली आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. 

टॅग्स :Rapeबलात्कारcowगायCrimeगुन्हाMadhya Pradeshमध्य प्रदेश