शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मल्याळम अभिनेता मोहनलालने घेतली मोदींची भेट, भाजपासाठी केरळमध्ये ठरू शकतो ट्रम्पकार्ड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 15:38 IST

मल्याळम चित्रपट सृष्टीमधील सुपरस्टार म्हणून ओळखला जाणाऱ्या मोहनलाल याने  पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे.

तिरुवनंतपुरम - मल्याळम चित्रपट सृष्टीमधील सुपरस्टार म्हणून ओळखला जाणाऱ्या मोहनलाल याने  पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहनलाल यांनी या भेटीची माहिती ट्विटरवरून दिली. या भेटीनंतर मोहनलाल हा 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी भाजपात दाखल होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येऊ लागली आहे. तसेच तो भाजपाच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूकही लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

 

मोहनलाल याच्याशी झालेल्या मुलाखतीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भेटीची माहिती देणारे ट्विट केले आहे. सोमवारी मोहनलाल यांच्यासोबत खूप चांगली भेट झाली. त्यांची विनम्रता प्रशंसेस पात्र आहे. तसेच सामाजिक क्षेत्रातील त्यांचे काम कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे." असे मोदी या भेटीबाबत म्हणाले. 

राजकीय विश्लेषकांच्या मते देवभूमी मानल्या जाणाऱ्या केरळमध्ये कमल उमलवण्यासाठी दीर्घकाळापासून प्रयत्नशील असलेल्या  भाजपासाठी मोहनलाल हे ट्रम्पकार्ड ठरू शकतात. दरम्यान, मोहनलाल यांना भाजपाकडून तिरुवनंतपुरम लोकसभा मतदार संघातून काँग्रेसच्या शशी थरूर यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, मोहनलाल यांना आरएसएसचाही संपूर्ण पाठिंबा असल्याचे मानण्यात येत आहे. तसेच मोहनलाल हे भाजपात सामील व्हावेत यासाठी आरएसएसकडून दीर्घकाळापासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र भाजपाचे केरळमधील नेते मुरलीधर यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. असे असले तरी मोहनलाल हे भाजपात आले तर त्यांचे स्वागतच असेल, असेही मुरलीधर यांनी सांगितले आहे. केरळमध्ये झालेल्या मागच्या विधानलसभा निवडणुकीत भाजपाला खाते उघडण्यात यश मिळाले होते. तसेच मतांच्या टक्केवारीतही लक्षणीय वाढ झाली होती. दरम्यान, राजशेखरन हे मिझोरमचे राज्यपाल झाल्यानंतर आता त्यांना पर्यात म्हणून तिरुवनंतपुरम मतदारसंघातून मोहनलाल हे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारणKeralaकेरळ