शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवासी आता व्हॉट्सअॅपवर पाहू शकणार PNR स्टेटस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 15:14 IST

रेल्वे प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. आता व्हॉट्सअॅपवर रेल्वेचे लाइव्ह स्टेट्स किंवा 10 अंकांचा पीएनआर नंबर तुम्हाला पाहता येणार आहे. सध्या प्रवाशांना पीएनआर स्टेटस पाहण्यासाठी रेल्वेच्या 139 नंबरवर कॉल करावे लागते.

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. आता व्हॉट्सअॅपवररेल्वेचे लाइव्ह स्टेट्स किंवा 10 अंकांचा पीएनआर नंबर तुम्हाला पाहता येणार आहे. सध्या प्रवाशांना पीएनआर स्टेटस पाहण्यासाठी रेल्वेच्या 139 नंबरवर कॉल करावे लागते. याशिवाय, IRCTC च्या वेबसाइटवर चेक करावे लागते. यासाठी प्रवाशांना अडचणी येत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. दरम्यान, यावर उपाय म्हणून भारतीय रेल्वेने सध्या ऑनलाइन ट्रॅव्हल वेबसाइट 'MakeMyTrip' सोबत भागिदारी केली आहे. यामध्ये प्रवाशांना त्यांच्या स्मार्टफोनवर पीएनआर स्टेटस, लाइव्ह ट्रेन स्टेटस आणि रेल्वेसंबंधी माहिती मिळणार आहे.   

सर्वात आधी आपल्याकडे काय पाहिजे...1) तुमच्या स्मार्टफोनमध्ये लेटेस्ट व्हर्जनचे व्हॉट्सअॅप पाहिजे.2) स्मार्टफोनमध्ये इंटरनेट कनेक्शन पाहिजे.3) ट्रेनचा नंबर आणि पीएनआर नंबर पाहिजे.

या स्टेप्स फॉलो करा...1) तुमच्या स्मार्टफोनमधील ‘Dialer’ अॅप ओपन करा.2) ‘7349389104’ (मेकमायट्रिप व्हॉट्सअॅप) हा नंबर डायल करा आणि आपल्या कॉन्टेक्ट्स लिस्टमध्ये अॅड करा. 3) नंबर सेव्ह केल्यानंतर व्हॉट्सअॅप ओपन करा आणि कॉन्टॅक्ट लिस्ट रिफ्रेश करा. 4) लाईव्ह ट्रेन स्टेटस पाहण्यासाठी ट्रेनचा नंबर पाठवा आणि तुमच्या पीएनआर स्टेटस पाहण्यासाठी पीएनआर नंबर पाठवा.5) यानंतर मेकमायट्रिप आपल्याला ट्रेनचा रियल टाइम स्टेटस किंवा पीएनआरचे बुकिंह स्टेटस पाठवेल. 

*  मेकमायट्रिप आपल्याला रिस्पॉन्ड नाही देणार नाही, जोपर्यंत तुम्ही पाठविलेल्या व्हॉट्सअॅप मेसेजवर निळ्या रंगाचे टिकमार्क पाहत नाही.   

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपrailwayरेल्वे